प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा
1 min read

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांच्या अल्पशा आजारांने निधन

आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील आदर्श शेतकरी हनुमंतराव पाटील उर्फ खंडू मामा यांच्या पत्नी प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील( वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले..
त्या मितभाषी स्वभावाच्या होत्या..त्यांनी परिवाराला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले होते ..त्यांनी आपल्या कुटुंबासाठी परीवाराची खूप काळजी घेतली, परिवाराची त्यांनी खूप सेवा केली पण अखेर परमेश्वराने त्यांना हिरावून घेतले.. त्यांच्या निधनामुळे परिवारावर व नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली..
त्यांच्या पश्चात पती ,सासू ,मुलगा असा परिवार आहे
त्यांची अंत्ययात्रा देवगाव देवळी ता.अमळनेर येथील राहत्या घरापासून सकाळी नऊ वाजता निघणार आहे..

 

भावपूर्ण श्रद्धांजली

मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *