अमळनेर
शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन. ———————————————– ● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न ● 97 संशोधकांनी लिहिले लेख ● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुरेश मईंद उदघाटक ● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप कॉलेजचा संयुक्त उपक्रम. ● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे अध्यक्षस्थानी ● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए नीरजजी अग्रवाल यांचे मत ● 127 प्रतिनिधींची उपस्थिती
![]()
*शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन. ———————————————– ● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न ● 97 संशोधकांनी लिहिले लेख ● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुरेश मईंद उदघाटक ● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप कॉलेजचा संयुक्त उपक्रम. ● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे अध्यक्षस्थानी ● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए नीरजजी अग्रवाल […]
आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी, श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम
![]()
`आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम अमळनेर प्रतिनिधी) – तालुक्यातील तसेच परिसरातील 12 व्यक्तींना “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहे. येथील श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व डॉ.सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार […]
प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चित! सौ. स्वप्ना विक्रांत पाटील – प्रभाग क्र. १७ (अ- OBC महिला राखीव)
![]()
प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चित! सौ. स्वप्ना विक्रांत पाटील – प्रभाग क्र. १७ (अ- OBC महिला राखीव) अमळनेर प्रतिनिधी – समाजकारणात सातत्य, जनतेशी निष्ठा आणि कामातून विश्वास या त्रिसूत्रीवर आधारलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. स्वप्ना विक्रांत पाटील. प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांशी त्यांनी दृढ नातं जपले असून, त्यांच्या कार्यातून सेवा, समर्पण आणि समाजहिताची ओढ […]
विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे उपक्रमशील शिक्षक – दिनेशकुमार टाक
![]()
विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे उपक्रमशील शिक्षक – दिनेशकुमार टाक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्र म्हणजे केवळ ज्ञानदान नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविण्याचं पवित्र कार्य. या कार्याची प्रामाणिक जबाबदारी मनापासून पार पाडणारे शिक्षक म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय व ने. मि. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरे येथील इंग्रजी विषयाचे आदर्श शिक्षक श्री. दिनेशकुमार टाक. दिनेशकुमार […]
जनतेच्या हक्काच्या विकासासाठी – सौ. सुषमाताई देसले मैदानात! ,
![]()
🚩 जनतेच्या हक्काच्या विकासासाठी – सौ. सुषमाताई देसले मैदानात! 🚩 अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) दहिवद परिसरातील ओळख निर्माण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्यातून जनतेच्या हृदयात घर करणाऱ्या सुषमाताई आता “जनतेच्या हक्काच्या विकासासाठी” पुढे सरसावल्या आहेत. सुषमाताईंनी सामाजिक माध्यमांवरून आपला निवेदन प्रसिद्ध […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका अग्रेसर कार्यकर्त्यांच्या परिचय मेळाव्यात प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख यांचे सुतोवाच *….
![]()
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका अग्रेसर कार्यकर्त्यांच्या परिचय मेळाव्यात प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख यांचे सुतोवाच *…. अमळनेर- अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे कार्यकर्त्यांच्या परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा प्रांत सचिव डॉ.अनिलजी देशमुख ह्यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका याही […]
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट
![]()
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट अमळनेर प्रतिनिधी: डॉ. बी. एस. पाटील (आबा) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात एक विलक्षण आणि भावनिक प्रसंग घडला. आबांचे कार्यकर्ते जाकीर शेख यांनी आपल्या गुरूप्रती असलेला गाढ आदरभाव व्यक्त करत स्वतःच्या रक्ताने आबांची प्रतिमा साकारली आणि ती आबांना भेट दिली. […]
अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]()
अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा अंमळनेर प्रतिनिधी दि. 12-10-2025 रोजी अंमळनेर येथील माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ व पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त एक रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मा. श्री सुधाकर बंडू येवले आप्पासाहेब यांनी स्वीकारले. […]
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
![]()
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) “द्रौपदी ही केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे — ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, बुद्धिमान, कुशल आणि सहनशील आहे. आजची द्रौपदी ही अन्यायातून न्यायाकडे, दुर्बलतेतून सबलतेकडे जाणारी आहे,” अशा भावपूर्ण शब्दांत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ […]
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर
![]()
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदार यादीसंबंधी महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माजी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, नितीन […]

