अमळनेर
अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी
![]()
अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी अमळनेर प्रतिनिधी: “ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे” — या ओळींचा प्रत्यय पुन्हा एकदा अमळनेरकरांना आला आहे. येथील भुमीपुत्र व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. रोहित धर्माधिकारी यांची नव्या मुंबईतील नामांकित […]
पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव
![]()
पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव अमळनेर (प्रतिनिधी): पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक विविध क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. […]
कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन , गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा
![]()
कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा अमळनेर (प्रतिनिधी) – दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात याव्यात, यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच […]
धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश
![]()
धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश अमळनेर प्रतिनिधी : गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक […]
डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचा “चिंतन दिन ” बक्षीस समारंभ संपन्न. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे स्काऊट गाईड साठी मोलाचे योगदान:-अशोक जगताप.
![]()
डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचा “चिंतन दिन ” बक्षीस समारंभ संपन्न. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे स्काऊट गाईड साठी मोलाचे योगदान:-अशोक जगताप. ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) ठाणे भारत स्काउट्स आणि गाईड्स ठाणे संलग्न डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतन दिन […]
अमळनेरच्या संगणक शिक्षणाला दिशा देणारे राजेंद्र भावसार
![]()
अमळनेरच्या संगणक शिक्षणाला दिशा देणारे राजेंद्र भावसार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात संगणक शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे, पंकज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक आदरणीय श्री. राजेंद्र भावसार सर यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, निस्वार्थ कार्यामुळे त्यांचे नाव आज अमळनेरमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले आहे. साधेपणा, मितभाषी स्वभाव आणि […]
स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी दिशा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी व्याकरणावर शेखर खैरनार यांचे मार्गदर्शन; गुणवंतांचा बक्षीस देऊन गौरव
![]()
स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी दिशा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी व्याकरणावर शेखर खैरनार यांचे मार्गदर्शन; गुणवंतांचा बक्षीस देऊन गौरव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी […]
“गण गण गणात बोते”च्या जयघोषात १४८ वा प्रकट दिन सोहळा दुमदुमला! दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव
![]()
“गण गण गणात बोते”च्या जयघोषात १४८ वा प्रकट दिन सोहळा दुमदुमला! दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील दादासो जी. एम. सोनार नगर, मुंडडा नगर–१ परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात रविवार, दि. ८ फेब्रुवारी […]
काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…*
![]()
*काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…* *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव* *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,* जळगाव येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग व सामाजिक शास्त्रे प्रशाळा यांच्या वतीने आयोजित *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव २०२६* निमित्त सामाजिकशास्त्रे प्रशाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व गीतगायन स्पर्धा […]
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड
![]()
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत लांडगे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लांडगे हे गेल्या […]

