30 Apr, 2026

श्रावणात गूंजला ‘ॐ नमः शिवाय’चा जयघोष! श्री मंगळेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सोहळा भक्तिभावात पार

Loading

श्रावणात गूंजला ‘ॐ नमः शिवाय’चा जयघोष! श्री मंगळेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सोहळा भक्तिभावात पार अमळनेर प्रतिनिधी : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात दर वर्षी प्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. २८ रोजीच्या पहिल्या श्रावण सोमवारी प्रताप महाविद्यालयातील हेड क्लार्क भटू रमेश चौधरी सपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तिमय […]

1 min read

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम!

Loading

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम! अमळनेर प्रतिनिधी- नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती मनात बिंबविण्यासाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी हातभार लावला आहे. सेवानिवृत्तीनंतरही लष्करी अधिकारी घडविण्यासाठी मार्गदर्शन कायम सुरू राहणार असल्याचे मत प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी […]

1 min read

प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान

Loading

प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘ राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न पुरस्काराने प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना गौरवान्वित करण्यात आले. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम ( मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स, भारत सरकार) यांच्या वतीने देण्यात […]

1 min read

कलेच्या भक्ताचा सन्मान… आर. डी. चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात साजरा!

Loading

कलेच्या भक्ताचा सन्मान… आर. डी. चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात साजरा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे विद्याप्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालयात ३९ वर्ष उत्कृष्ट सेवा बजावणारे व विद्यार्थ्यांमध्ये कलेची ओळख निर्माण करणारे आदरणीय श्री. आर. डी. चौधरी सर नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सोहळा उत्साह, भावनिकतेने आणि प्रेरणादायी शब्दांनी भरलेला […]

1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा”उत्साहात संपन्न*

Loading

*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा”उत्साहात संपन्न* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री दत्तात्रय निकम पोलीस इन्स्पेक्टर अंमळनेर पोलीस स्टेशन , मा.श्री तात्यासाहेब सुरेश विक्रम पाटील सरपंच एकरुखी […]

1 min read

विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न – जळोद ते अमळनेरचा भक्तीमय प्रवास

Loading

विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न – जळोद ते अमळनेरचा भक्तीमय प्रवास अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दिनांक २७ जुलै २०२५ रोजी, रविवारच्या दिवशी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर, अमळनेर या मार्गावर भक्तीभावाने आणि उत्साहात पायी कावळ यात्रा पार पडली. या यात्रेमध्ये गावातील […]

1 min read

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान – संत सावतामाळी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Loading

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान – संत सावतामाळी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी .दि.२७जुलै रोजी, क्षत्रिय काच माळी समाज मढी, अमळनेर येथे श्री.संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर यांच्या कडून विद्यार्थी “गुणगौरव” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी,पदवी,पदवित्तर यश संपादन केलेले विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध शासकीय सेवेत दाखल झालेल्यां विद्यार्थ्यांचा तसेच […]

1 min read

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Loading

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अवमानप्रकरणी संतप्त भावना व्यक्त करत सकल धनगर समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे […]

1 min read

डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान

Loading

डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १०व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इसरोचे चेअरमन डॉ. व्ही. नारायणन हे प्रमुख […]

1 min read

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा

Loading

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा अमळनेर प्रतिनिधी वाघोदे (ता. अमळनेर) येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी नुकतीच माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची विशेष भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर सखोल […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?