अमळनेर
अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती
![]()
अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या शिष्टमंडळाने अलीकडेच सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नवनियुक्त अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा, […]
भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
![]()
भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील जैतापूर ग्रामचे सुपुत्र, भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्यातील एच.आर.ए. (हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सेवाभाव, सामाजिक कार्य आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेची दखल घेत संघटनेच्या वतीने ही नियुक्ती जाहीर करण्यात […]
डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर
![]()
डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर येथे नवरात्रोत्सव निमित्त क्षत्रिय काच माळी समाज मढीवर महिला आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल, अमळनेरचे डॉ. सोनल महाजन (चेंडे), स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ, तसेच […]
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन
![]()
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मितभाषी पण कर्तृत्ववान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून केली. […]
शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन
![]()
शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव अमळनेर तालुक्यात आज (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी […]
कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….*
![]()
*कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….* अमळनेर प्रतिनिधी “2 ऑक्टोंबर गांधी जयंती” जगभरात हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन […]
व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!*
![]()
*व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!* अमळनेर येथील कै.श्री.दादासाहेब. व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये दि:30/09/025 मंगळवार नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी सुध्दा आनंदाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरवात […]
कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयातील कुस्ती वीरांची सुवर्णपदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.*
![]()
*कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयातील कुस्ती वीरांची सुवर्णपदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.* *”कु.जीत सुनिल भोईर व कु.हर्षद प्रवीण चौधरी यांनी मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. * ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे द्वारा आयोजित मुंबई विभागांतर्गत शालेय क्रीडा विभागीय कुस्ती स्पर्धा सन 2025-26 […]
महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात अष्टमी निमित्त सामूहिक महाआरतीचा उत्साह
![]()
महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात अष्टमी निमित्त सामूहिक महाआरतीचा उत्साह अमळनेर प्रतिनिधी – सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीही महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळ, न्यू प्लॉट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी अष्टमी निमित्त मंडळातर्फे परिवारासह सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंडळातील महिला सदस्य, ज्येष्ठ […]
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
![]()
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी) (गौरव पाटील) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. २३ […]

