24 Apr, 2026

छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमणार अमळनेर; शिवप्रेमी सज्ज भव्य सोहळ्यासाठी

Loading

अमळनेरमध्ये मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार अमळनेर प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या निमित्त नाट्यमंदिर परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले असून आकर्षक विद्युत […]

1 min read

‘माझा संकल्प – भूमी सुपोषण’ : अमळनेरातून देशव्यापी जनजागरणाची भव्य सुरुवात

Loading

‘माझा संकल्प – भूमी सुपोषण’ : अमळनेरातून देशव्यापी जनजागरणाची भव्य सुरुवात अमळनेर प्रतिनिधी आपला परमपवित्र भारत देश कृषीप्रधान आहे. गेली कित्येक वर्षे आपण सुजलाम्‌‍- सुफलाम्‌‍ स्थितीची अनुभूती घेतली आहे. मात्र, काही वर्षांपासून किंबहुना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यान्‌‍ पिढ्या सेंद्रीय व सकस शेती […]

1 min read

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला

Loading

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला अमळनेर प्रतिनिधी — १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी अमळनेर शहरात देशप्रेमाचा जागर करत ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना आणि वीर नारी महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश

Loading

शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी विभागातील बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने […]

1 min read

अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Loading

अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियोजित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी व मा. श्री. रवींद्र चौधरी (रवी बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात […]

1 min read

अमळनेरला आज भूमी सुपोषण चळवळ जनजागर महाशोभायात्रा आयोजन-नियोजनाची बैठक

Loading

अमळनेरला आज भूमी सुपोषण चळवळ जनजागर महाशोभायात्रा आयोजन-नियोजनाची बैठक खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांची उपस्थिती लाभणार अमळनेर प्रतिनिधी : अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी अमळनेर शहरात ‌‘माझा-संकल्प-भूमी सुपोषण‌’ चळवळ जनजागर महाशोभायात्रा काढण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी येथील श्री मंगळग्रह मंदिरात […]

1 min read

लोकनियुक्त सरपंच राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून हिंगोणे खु.प्र.ज.ग्रामपंचायत झाली थकबाकीमुक्त स्व.खर्चातून भरला संपुर्ण गावाचा कर आणि कराच्या पैशातून भरले वीज बिल

Loading

लोकनियुक्त सरपंच राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून हिंगोणे खु.प्र.ज.ग्रामपंचायत झाली थकबाकीमुक्त स्व.खर्चातून भरला संपुर्ण गावाचा कर आणि कराच्या पैशातून भरले वीज बिल अमळनेर-तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज.च्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून हिंगोणे ग्रामपंचायत 100 टक्के थकबाकीमुक्त झाली असून श्रीमती पाटील यांनी स्व.खर्चातून संपुर्ण गावाचा कर भरल्याने आणि त्या कराच्या पैशातून थकीत वीज बिल देखील […]

1 min read

अमळनेर समाजकार्य महाविद्यालयात संविधान जागर नाटिकेचे प्रभावी सादरीकरण

Loading

अमळनेर समाजकार्य महाविद्यालयात संविधान जागर नाटिकेचे प्रभावी सादरीकरण अमळनेर प्रतिनिधी संविधान जागर अभियान महाराष्ट्र अंतर्गत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अमळनेर संविधान जागर टीमने प्रभावीपने नाटिका सादर केली. स्त्रीशक्तीचा जागर, महिलाना संविधानाने काय हक्क व अधिकार दिले याचे प्रबोधन करण्यात आले. संविधान जागर टीमने प्रभावीपने नाटिका […]

1 min read

देशमुख चाळ प्रकरणी प्रशासनाने दखल घ्यावी पोलीस तपासाबाबत प्रश्न; निष्पक्ष चौकशीची प्रा अशोक पवार यांची अपेक्षा

Loading

देशमुख चाळ प्रकरणी प्रशासनाने दखल घ्यावी पोलीस तपासाबाबत प्रश्न; निष्पक्ष चौकशीची प्रा अशोक पवार यांची अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करा.अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी […]

1 min read

सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा! युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर

Loading

‘सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा! युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सन २०२४ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील केसनंद येथील युवा लेखक मयूर बागुल यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सर्जक’ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?