29 Apr, 2026

वकिली, शिक्षण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम – अ‍ॅड. कौस्तुभ पाटील

Loading

वकिली, शिक्षण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम – अ‍ॅड. कौस्तुभ पाटील अमळनेर प्रतिनिधी: मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त “सत्कार कर्तृत्वाचा २०२५” या भव्य कार्यक्रमात सन्मानित होणारे अ‍ॅड. कौस्तुभ सुनिल पाटील हे नाव आज समाजात प्रेरणादायी कार्याची नवी ओळख निर्माण करणारे आहे. व्यवसायाने वकील असलेले, पण मनाने शिक्षक आणि समाजकारणी — असे हे व्यक्तिमत्व अनेक क्षेत्रांतील […]

1 min read

“संघर्षातून कर्तृत्वाकडे – सुनील दयाराम महाजन (मराठी लाईव्ह न्युज सहावा वर्धापनदिन – सन्मान कर्तृत्ववाचा पुरस्कार्थी)

Loading

संघर्षातून कर्तृत्वाकडे – सुनील दयाराम महाजन (मराठी लाईव्ह न्युज सहावा वर्धापनदिन – सन्मान कर्तृत्ववाचा पुरस्कार्थी) पूर्ण नाव : सुनील दयाराम महाजन पत्ता : कासार गल्ली, माळीवाडा, अमळनेर, जि. जळगाव मोबाईल : 8975342887 शैक्षणिक पात्रता : D.Ed., B.A. (English, History), M.A. History, SET (History), PET (NMU जळगाव, पुणे विद्यापीठ) सुरुवातीचा संघर्ष 1989 साली केवळ नऊ वर्षांचे […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार कर्तृत्ववाचा 2025 — सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे सौ. शोभा रघुनाथ शिंदे यांचा होणार सन्मान

Loading

मराठी लाईव्ह न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार कर्तृत्ववाचा 2025 — सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे सौ. शोभा रघुनाथ शिंदे यांचा होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी १. स्वतःचा परिचय मी सौ. शोभा रघुनाथ शिंदे — नाथपंथी समाज महिला महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून आणि वृक्षवल्ली फाउंडेशन च्या उपाध्यक्षा म्हणून समाज upliftment साठी कार्यरत आहे. सामाजिक कार्य ही […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव

Loading

मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव   अमळनेर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तुत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” या भव्य कार्यक्रमात अमळनेरच्या नामांकित दाम्पत्याचा — दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा दशरथ […]

1 min read

“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड”

Loading

“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड”   अमळनेर प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री मयुर चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मयुरजी पाटील हे मु. पो. जवखेडे, ता. अमळनेर, […]

1 min read

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Loading

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीच्या स्वागताचा दीपोत्सव उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आनंदमयी वातावरण अनुभवले. कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. […]

1 min read

अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार

Loading

अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा लाडगाव (ता. अमळनेर) येथील उपशिक्षक श्री. सुरेंद्र बोरसे सर (पती […]

1 min read

दिवाळीच्या मंगल वातावरणात २३ ऑक्टोबरला भव्य अन्नकूट महोत्सव — ५६ भोगांनी सजणार भगवंताचे दरबार

Loading

दिवाळीच्या मंगल वातावरणात २३ ऑक्टोबरला भव्य अन्नकूट महोत्सव — ५६ भोगांनी सजणार भगवंताचे दरबार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात दिवाळीच्या मंगलमय वातावरणात यंदाही भक्तिभावाने भव्य अन्नकूट उत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक २३ ऑक्टोबर, गुरुवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे. विश्ववंदनीय परमपूज्य महंत स्वामी महाराज […]

1 min read

संत साहित्यातील नैतिक मूल्यातून सुदृढ समाजाची निर्मिती ही काळाची गरज : ॲड धनराज वंजारी*

Loading

*संत साहित्यातील नैतिक मूल्यातून सुदृढ समाजाची निर्मिती ही काळाची गरज : ॲड धनराज वंजारी*   *शेगाव* संत साहित्यातील नैतिक मूल्ये, वैज्ञानिक व बुद्धी प्रामाण्यवादी या सूत्रांच्या आधारे उद्याच्या विकसित व सक्षम भारताचे स्वप्न साकार करू शकेल असा विश्वास शेगाव येथे संपन्न झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक धनराज वंजारी यांनी […]

1 min read

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाची मेजवानी पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान

Loading

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाची मेजवानी पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान अमळनेर- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या निमित्ताने ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ या अंतर्गत एक विचारप्रवर्तक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पातोंडा (ता. अमळनेर) येथील श्री दत्त मंदिर चौकात शनिवारी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?