अमळनेर
संविधानाच्या मूल्यांचा वारसा जपत—परिश्रम निवासी शाळेत उत्साहात संविधान दिन साजरा”
![]()
“संविधानाच्या मूल्यांचा वारसा जपत—परिश्रम निवासी शाळेत उत्साहात संविधान दिन साजरा” अमळनेर प्रतिनिधी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, वंजारी खुर्द (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अण्णासो डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर (संस्थापक अध्यक्ष) यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली […]
“ज्ञान – मूल्य – जागरुकता: मुंदडा विद्यालयात ‘भारतीय संविधान, आपला अभिमान’ कार्यक्रम उत्साहात”
![]()
“ज्ञान – मूल्य – जागरुकता: मुंदडा विद्यालयात ‘भारतीय संविधान, आपला अभिमान’ कार्यक्रम उत्साहात” अमळनेर प्रतिनिधी श्री. नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर… या विद्यालयात… 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला… “भारतीय संविधान आपला अभिमान.” 26 नोव्हेंबर 1949…हाच तो दिवस ज्या दिवशी भारतीय संविधानचा स्विकार केला गेला. भारतीय संविधान […]
धडाडीचे महीला नेतृत्व, अनुभवाची साथ – प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार प्रचारयात्रा सुरू!”
![]()
“धडाडीचे महीला नेतृत्व, अनुभवाची साथ – प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार प्रचारयात्रा सुरू!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण देत, समाजसेवा आणि विकासाची ओळख असलेल्या सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या दमदार उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. धडाडीचे […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न…*
![]()
*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न…* अमळनेर दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अस्मिता सरवैया यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संविधान गौरव दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. […]
प्रभाग 16 ‘अ’ आणि 16 ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवारांची एकता – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!
![]()
प्रभाग 16 ‘अ’ आणि 16 ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवारांची एकता – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे. प्रभागातील नागरिकांची मानसिकता स्पष्ट आहे – “विकास हवा, समाधान हवा!” या भावनेने प्रभागातील प्रत्येक घर, […]
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप साळी: प्रभाग 12 ‘ब’ चे उज्ज्वल भविष्य
![]()
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप साळी: प्रभाग 12 ‘ब’ चे उज्ज्वल भविष्य अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर तालुक्यातील प्रभाग 12 ‘ब’ मध्ये नगरपरिषद 2025 च्या निवडणुकीसाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रताप छबुलाल साळी जोरदार प्रचार करत आहेत. प्रभागातील मतदारांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास दिवसेंदिवस […]
डिपी रस्त्यामुळे अमळनेर शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार विविध विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर
![]()
डिपी रस्त्यामुळे अमळनेर शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार विविध विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहराच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत असून विविध विकासकामांमुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे.माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराची वाटचाल योग्य दिशेने सुरू शहराचा विकास अविरत […]
अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान
![]()
अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रतिष्ठित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंजि. गणेश तुकाराम ठाकरे यांच्या कार्यकुशलतेचा सन्मान सकाळ समूहातर्फे आयोजित “सकाळ गौरवगाथा” कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. नाशिक येथील सोमा विनयार्ड रिसोर्ट येथे २४ तारखेला झालेल्या या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री भाग्यश्री चिरमुले […]
सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट”
![]()
“सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट” अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांचे पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्र सर्वसामान्यांच्या चर्चेत आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी उमेद निर्माण केली आहे. स्वेच्छा सेवेनिवृत्त पोलिस […]
संविधानिक मूल्य चिरकाल टिकणारे- डॉ.ललित मोमाया यांचे प्रतिपादन ,प्रताप कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा ,सीसीएमसी, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व २६/११ रोजी शहीद झालेल्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण
![]()
संविधानिक मूल्य चिरकाल टिकणारे- डॉ.ललित मोमाया यांचे प्रतिपादन प्रताप कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा सीसीएमसी, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व २६/११ रोजी शहीद झालेल्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभाग,करिअर कौन्सिलिंग सेंटर व राष्ट्रीय सेवा योजना विभाग […]

