अमळनेर
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
![]()
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न शिरूड | प्रतिनिधी : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय आधार पाटील […]
डॉ. डिगंबर महाले यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये निमंत्रित सदस्यपदी निवड
![]()
डॉ. डिगंबर महाले यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये निमंत्रित सदस्यपदी निवड अमळनेर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर ही राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठीत आणि शिखर संस्था आहे. सदर संस्थेत राज्यातील अग्रगण्य उद्योजक व व्यावसायिक सदस्य आहेत. संस्थेच्या पदाधिकारीपदीही अत्यंत महनीय व्यापारी व उद्योजक […]
दिल्लीच्या व्यासपीठावर अमळनेरचा गौरव मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान
![]()
दिल्लीच्या व्यासपीठावर अमळनेरचा गौरव मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणजे सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था आहे, हे दीर्घकाळापासून विविध प्रकारे सिद्ध झाले आहे. दिल्ली येथे देशातील अग्रगण्य समाजसेवी संस्थांच्या (एनजीओ) कार्यक्रमात संस्थेचे एकूणच कार्य पाहून संस्थेला मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या […]
फार्मसीच्या क्षेत्रात संशोधनाचा डंका; प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शोधनिबंध प्रसिद्ध
![]()
फार्मसीच्या क्षेत्रात संशोधनाचा डंका; प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शोधनिबंध प्रसिद्ध आजच्या काळात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर टिकण्यासाठी संशोधनाची जोड असणे आवश्यक आहे- प्रा. देवेश भावसार अमळनेर प्रतिनिधी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि संशोधनाला मोठे महत्त्व आहे. याच क्षेत्रात आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे कार्य प्रा. देवेश भावसार यांनी केले आहे. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली […]
खानदेश शिक्षण मंडळ त्रैवार्षिक निवडणूक २०२५ : ६६.४७ टक्के मतदान, आशीर्वाद व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत , उदया निकालाकडे सर्वांचे लक्ष..
![]()
खानदेश शिक्षण मंडळ त्रैवार्षिक निवडणूक २०२५ : ६६.४७ टक्के मतदान, आशीर्वाद व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत उदया निकालाकडे सर्वांचे लक्ष.. अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणूक–२०२५ अंतर्गत आज रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ५,४९२ मतदारांपैकी ३,६५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, ६६.४७ टक्के इतके समाधानकारक मतदान झाले आहे. सकाळी […]
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषिकांना नोकऱ्यांत मुबलक संधी ; डॉ. संदीप माळी, प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा व रोजगाराच्या संधींवर व्याख्यान संपन्न
![]()
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषिकांना नोकऱ्यांत मुबलक संधी ; डॉ. संदीप माळी प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा व रोजगाराच्या संधींवर व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषिकांना नोकऱ्यात मुबलक संधी आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता या नवीन तंत्रज्ञानाला न घाबरता त्यातून मिळणाऱ्या नवीन संधीचा फायदा भाषेच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. संदीप माळी यांनी खान्देश शिक्षण […]
सावित्रीमाई फुलेंचे जीवनकार्य सर्वांसाठीच दिशादर्शक — प्रा.डॉ. राहुल निकम , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, अमळनेर येथे जयंती उत्साहात संपन्न
![]()
सावित्रीमाई फुलेंचे जीवनकार्य सर्वांसाठीच दिशादर्शक — प्रा.डॉ. राहुल निकम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, अमळनेर येथे जयंती उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र म्हणजे अखंड उर्जेचा स्त्रोत असून तो समाजातील सर्वच घटकांसाठी दिशादर्शक आहे. सावित्रीबाई फुले यांनी फक्त शाळा निर्माण केल्या नाहीत तर शाळांमधून ‘माणूस’ निर्माण करण्याची कार्य केले आहे. स्वतः […]
पारोळा येथे रंगणार नाशिक विभाग व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन
![]()
पारोळा येथे रंगणार नाशिक विभाग व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन पारोळा प्रतिनिधी): ग्रंथालय चळवळीला नवी दिशा देणारे व वाचनसंस्कृतीला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल उचलत, जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ व नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे सन २०२५–२६ या वर्षाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन पारोळा तालुक्यात आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पारोळा येथील […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न… समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न… समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर दिनांक 3 जानेवारी 2026 श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर परिसरात क्षेत्र कार्याच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या […]
प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस संघाची बाजी; पत्रकार संघावर मात , १६८ धावांचे आव्हान अपुरे; पोलीस संघाची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस संघाची बाजी; पत्रकार संघावर मात १६८ धावांचे आव्हान अपुरे; पोलीस संघाची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने दणदणीत विजय मिळवला. या […]

