अमळनेर
शेती पंपांसाठी शेतकऱ्यांना अखंड वीज द्या-,आ.अनिल पाटील आमदारांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक
![]()
शेती पंपांसाठी शेतकऱ्यांना अखंड वीज द्या-,आ.अनिल पाटील आमदारांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक अमळनेर प्रतिनिधी:- शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शेती पंप वीजपुरवठ्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या. *बैठकीतील प्रमुख मुद्दे:* शेतकऱ्यांना पेरणी, रोप लावणी व पिकांच्या पाण्यासाठी नियमित व खंडमुक्त […]
दहावी पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर १६ जूनपासून परीक्षा; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन
![]()
दहावी पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर १६ जूनपासून परीक्षा; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन अमळनेर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या जून-जुलै २०२६ दहावी (एसएससी) पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. प्रताप हायस्कूल, अमळनेर (केंद्र क्रमांक ३७१०) येथे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार असून परीक्षेला १६ जूनपासून […]
गुलाब पुष्प, चॉकलेट टॉफी आणि आकर्षक सजावटीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची उत्साहपूर्ण सुरुवात
![]()
गुलाब पुष्प, चॉकलेट टॉफी आणि आकर्षक सजावटीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची उत्साहपूर्ण सुरुवात अमळनेर प्रतिनिधी : पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प व चॉकलेट टॉफी देऊन आनंददायी […]
लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण असलेल्या रवी भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा, भालेरावनगर-पाटीलगढी परिसरात नागरिकांकडून अभिष्टचिंतन; सेवाभावी कार्याचा गौरव
![]()
लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण असलेल्या रवी भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा भालेरावनगर-पाटीलगढी परिसरात नागरिकांकडून अभिष्टचिंतन; सेवाभावी कार्याचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील भालेरावनगर व पाटीलगढी परिसराचे लोकप्रिय समाजसेवक तथा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे श्री. विश्वनाथ पितांबर पाटील (रवी भाऊ) यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा दि. १४ जून रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न […]
विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता आणि संधींचा अभ्यास करूनच करिअर निवडावे : डॉ. नितीन शेरजे, “कोणी सांगितले म्हणून नाही, तर स्वतःची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा” डॉ. पुष्पराज वारके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; करिअर सेमिनारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद , 👉 नर्मदा रिसॉर्ट येथे करिअर गाईडन्स सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 👉 इंजिनिअरिंग, फार्मसी, CET, JEE, NEET आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत
![]()
विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता आणि संधींचा अभ्यास करूनच करिअर निवडावे : डॉ. नितीन शेरजे “कोणी सांगितले म्हणून नाही, तर स्वतःची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा” डॉ. पुष्पराज वारके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; करिअर सेमिनारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद 👉 नर्मदा रिसॉर्ट येथे करिअर गाईडन्स सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 👉 इंजिनिअरिंग, फार्मसी, CET, JEE, NEET आणि उच्च शिक्षणाच्या विविध […]
अमळनेरमध्ये निरंकारी भक्तांचा रक्तदान महायज्ञ; ५३ रक्तदात्यांनी दिले जीवनदान बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवता, करुणा आणि सेवाभावाचा संदेश
![]()
अमळनेरमध्ये निरंकारी भक्तांचा रक्तदान महायज्ञ; ५३ रक्तदात्यांनी दिले जीवनदान बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवता, करुणा आणि सेवाभावाचा संदेश अमळनेर, प्रतिनिधी : संत निरंकारी मिशनच्या वतीने युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या पावन स्मृतीनिमित्त आयोजित रक्तदान अभियानांतर्गत अमळनेर येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ निरंकारी भक्तांनी रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. […]
पाडळसरे धरणासाठी निधी, पुनर्वसन व भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करा : जनआंदोलन समिती , जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची पाहणी; शेतकरी व विस्थापितांच्या प्रश्नांवर समितीचे निवेदन
![]()
पाडळसरे धरणासाठी निधी, पुनर्वसन व भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करा : जनआंदोलन समिती जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची पाहणी; शेतकरी व विस्थापितांच्या प्रश्नांवर समितीचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल तापी नदीवर अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाची पाडळसरे येथे पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आलेले असतानां पाडळसरे धरण जनआंदोलन समिती […]
पोटाची आग विझवण्यासाठी, जीव उंच खांबावर झुलतो; विकासाच्या गप्पांमध्ये मात्र, गरीब अजूनही भुकेशी लढतो…”
![]()
पोटाची आग विझवण्यासाठी, जीव उंच खांबावर झुलतो; विकासाच्या गप्पांमध्ये मात्र, गरीब अजूनही भुकेशी लढतो…” अमळनेर प्रतिनिधी आजही देशातील अनेक कुटुंबांची परिस्थिती अशी आहे की, दोन वेळच्या भाकरीसाठी जीव धोक्यात घालून कसरती कराव्या लागतात. छायाचित्रातील हे दृश्य केवळ एक खेळ किंवा करमणूक नसून गरिबी, असुरक्षितता आणि उपेक्षित जीवनाचे जिवंत चित्र आहे. एका लहानग्या बालिकेला उंच खांबावर […]
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; सरसकट कर्जमाफीची मागणी
![]()
जाचक अटी रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अमळनेर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व शर्ती रद्द करून कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे. तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने […]
देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; ,मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक
![]()
‘देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक अमळनेर : “ते आले, त्यांनी पाहिले आणि येथील भक्तीभावाने व शिस्तीने त्यांचे मन जिंकून घेतले…” अशीच काहीशी प्रचिती शुक्रवार, दि .१२ जून रोजी येथील अतिप्राचीन ,अतिजागृत,अतिदुर्मिळ जागृत श्री मंगळग्रह मंदिरात पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड गाजत असलेल्या “देऊळबंद […]

