धुळे
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.*
![]()
*परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.* परिवर्धा: शहादा( प्रतिनिधी) परिवर्धा येथील गुरुवर्य जी . एस.पाटील विद्यालयात चि.आरव व चि.गौरव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गणवेश वाटप* दि.23 जुलै वार बुधवार रोजी गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे इ.पाचवीच्या 75 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक […]
दारिद्र्याच्या अंधारातून यशाचा प्रकाश!” भडणे येथील मोहित व मनोज गिरासे बंधूंनी पित्याच्या स्वप्नांना दिली यशस्वी उंची
![]()
“दारिद्र्याच्या अंधारातून यशाचा प्रकाश!” भडणे येथील मोहित व मनोज गिरासे बंधूंनी पित्याच्या स्वप्नांना दिली यशस्वी उंची शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा घरात अठरा विश्व दारिद्र्य जिद्द आणि चिकाटी आणि स्वतःचा आत्मविश्वासाच्या बळावर भडणे येथील संजय नारायण गिरासे याना दोन मुल मनोज व मोहित दोघ मुलांनी घरची परिस्थिती अतिशय बिकट आई व आजी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाच्या […]
वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन
![]()
वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन धुळे – वाणी समाजातील सोनजे, नानकर, पाचपुते, खानकरी, ढोमणे या पाच परिवारांचे मुळ कुलदैवत आई श्री सारजा बारजा देवी, बहाळ, ता. चाळीसगांव येथे असून येथे येणार्या भाविकांची सोयी-सुविधा व्हावी म्हणून आई कुलस्वामिनी लालाबाई, फुलाबाई या नावाने ट्रस्ट तयार करण्यात […]
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप!
![]()
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप! धुळे प्रतिनिधी आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे पाष्टे (ता. शिंदखेडा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत भव्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये नागरिकांना उत्पन्न, अधिवास, जातीचे, नॉन क्रिमिलिअर आदी महत्त्वाचे दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय “जिवंत सातबारा […]
“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न
![]()
“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न धुळे प्रतिनिधी गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती साक्री व गट विकास अधिकारी, पं. स. साक्री यांच्या आदेशानुसार कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल आणि ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त […]
“गाईला माता मानतो तर शिक्षा का सौम्य?’ – रोहित महाराजांचा सवाल” गोरक्षणासाठी आर्त याचना: ‘महाराष्ट्रातही गुजरात प्रमाणे हवा कठोर कायदा
![]()
“‘गाईला माता मानतो तर शिक्षा का सौम्य?’ – रोहित महाराजांचा सवाल” गोरक्षणासाठी आर्त याचना: ‘महाराष्ट्रातही गुजरात प्रमाणे हवा कठोर कायदा अमळनेर प्रतिनिधी शिंदखेडा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सोमवारी झालेल्या कीर्तनात गोरक्षण व हिंदू धर्म जागृतीचा आवाज बुलंद झाला. या कार्यक्रमात कीर्तनकार रोहित महाराज डोंगरगाव यांनी गोरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे ठोस मागणी करत […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा . .*
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा . . आज दि. १० जुलै २०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे विद्यार्थी व शिक्षक सहभागातून ” महर्षी वेद व्यास यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुपौर्णिमा ” मोठ्या उत्साहात साजरा झाली. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षिका मा. सौ. मनिषा गवळी मॅडम अध्यक्ष स्थानी […]
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न …
![]()
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न … आज दि. २६/०६/२०२५ रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक समरसता दिनाचे औचित्य साधून कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. शालेय आदिवासी मागासवर्गीय गरीब […]
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 2 जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन
![]()
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 2 जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन मुंबई – अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार […]
मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांना पालकत्व निभावणे फार सोपे असते शाहीर हरीभाऊ पाटील जयंती दिनी समुपदेशक सतिष पाटील यांचे प्रतिपादन शाहीर हरीभाऊंची जयंती हा स्मृती जागविण्याचा उपक्रम- बी.एस.दादा पाटील
![]()
मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांना पालकत्व निभावणे फार सोपे असते शाहीर हरीभाऊ पाटील जयंती दिनी समुपदेशक सतिष पाटील यांचे प्रतिपादन शाहीर हरीभाऊंची जयंती हा स्मृती जागविण्याचा उपक्रम- बी.एस.दादा पाटील नंदूरबार – ‘‘मुले खूप चांगली आहेत, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. विज्ञानाचा उपयोग करून बाळांना समजून घ्या. मुलं परमेश्वराची देण आहे, त्यांना जसं आहे तसं स्विकारा, त्यांच्याविषयी […]

