सौ. प्रतिभा मुकेश ठाकूर यांनी धुळे जि.प. मध्ये उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदभार स्वीकारला
1 min read

सौ. प्रतिभा मुकेश ठाकूर यांनी धुळे जि.प. मध्ये उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदभार स्वीकारला

Loading

सौ. प्रतिभा मुकेश ठाकूर यांनी धुळे जि.प. मध्ये उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदभार स्वीकारला

धुळे प्रतिनिधी

माजी निवृत्त शिक्षणाधिकारी बापूसाहेब एल. टी. ठाकूर यांची सुपुत्री सौ. प्रतिभा मुकेश ठाकूर यांनी धुळे जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदाचा कार्यभार स्वीकारला.

या प्रसंगी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय मनीष पवार साहेब, माजी शिक्षणाधिकारी श्री. एल. टी. ठाकूर, उपशिक्षणाधिकारी मा. प्रमोद पाटील साहेब, प्रभारी उपशिक्षणाधिकारी मा. बागुल साहेब, कार्यालयीन अधीक्षक श्री. कुवर साहेब, विस्तार अधिकारी श्री. साळुंखे साहेब, सौ. ढिवरे मॅडम, सौ. पवार मॅडम तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांनी यावेळी सौ. प्रतिभा मुकेश ठाकूर यांचे स्वागत करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *