“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान”
1 min read

“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान”

Loading

“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान”

शिंदखेडा प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील भडणे, येथील सुपुत्र व हल्ली पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंखे यांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रयोग कला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
रंगभूमी पुवरंग ते उत्तरंग नाट्य कला महोत्सव 2025 या वर्षाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करून सन्मानित करण्यात राजेंद्र साळुंखे यांना कलेविषयी असलेली आवड व आपण केलेल्या कामाची दखल घेत हा सन्मान मला मिळाल्याबद्दल आनंद वाटतो त्यांचे दिशा सोशल फाउंडेशन व भडणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर देवेंद्र पाटील भडणे येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *