13 Mar, 2026

आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विवेक सुर्यवंशी सन्मानित

Loading

आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विवेक सुर्यवंशी सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथील ग्रामसेवक विवेक माधवराव सूर्यवंशी यांना 2022-23 च्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे महत्त्व ग्रामीण भागातील विकास व समाजसेवेत असलेल्या त्यांच्या योगदानामुळे आहे. पुरस्कार वितरण समारंभामध्ये जिल्हा परिषद आणि विविध सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, विवेक सूर्यवंशी यांनी शासनाच्या […]

1 min read

खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी

Loading

खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्रातील रिंग रोड ते खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात गावकरी आंदोलनाच्या तयारीत असून लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे मोहने टिटवाळा मंडळ […]

1 min read

गणिताचा मूलभूत अभ्यास ही काळाची गरज- प्रा.दिपक पथवे (जळगाव) यांचे प्रतिपादन

Loading

गणिताचा मूलभूत अभ्यास ही काळाची गरज- प्रा.दिपक पथवे (जळगाव) यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : भारतात प्राचीन काळापासून गणिताचा मूलभूत अभ्यास होत होता यासाठी आर्यभट्ट,भास्कराचार्य,ब्रह्मगुप्त, माधव यांची उदाहरणे देता येतील. यांच्या अभ्यासाने जगात गणिताचा अभ्यास कसा करावा याची दिशा ठरवून दिली, असे प्रतिपादन मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील प्रा.दिपक पथवे यांनी केले. खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप […]

1 min read

आपत्तीपूर्वीच व्यवस्थापन: हाच सुरक्षेचा मुख्य पैलू – मनोज मोहोळ यांचे प्रतिपादन

Loading

आपत्तीपूर्वीच व्यवस्थापन: हाच सुरक्षेचा मुख्य पैलू – मनोज मोहोळ यांचे प्रतिपादन ————————————————- ●राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न ●आपत्ती रोखण्यात वनस्पती शास्त्राची भूमिका मोलाची – प्रा.गिरीश कुकरेजा ●आपत्ती काळात मानवी सुरक्षा महत्त्वाची -डॉ.उपेंद्र धगधगे ———————————————— अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या […]

1 min read

धनगर समाजाने अडवला रस्ता,सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन,शेळ्या मेंढ्या घेऊन केले आंदोलन

Loading

धनगर समाजाने अडवला रस्ता,सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन,शेळ्या मेंढ्या घेऊन केले आंदोलन अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पैलाड चोपडा नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. धनगर जमातीला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर लातूर नेवासा फाटा व पुणे येथे धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी धनगर बांधव उपोषण करीत […]

1 min read

अमळनेर क्रीडा संकुलाला मिळाला ६.६६ कोटी रुपयांचा निधी: भविष्याची दिशा बदलणारा संकल्प. मंत्री अनिल पाटील यांची माहिती..

Loading

अमळनेर क्रीडा संकुलाला मिळाला ६.६६ कोटी रुपयांचा निधी: भविष्याची दिशा बदलणारा संकल्प. मंत्री अनिल पाटील यांची माहिती.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील क्रीडा विकासासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केला की, मंत्रिमंडळाने अमळनेर तालुका क्रीडा संकुलासाठी आणखी ६.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीचा […]

1 min read

लो.शि.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर भावे यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

Loading

लो.शि.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर भावे यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! अमळनेर: प्रा.डॉ.प्रभाकर विश्वनाथ भावे यांचे २१ सप्टेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आदरणीय कै.प्रा.डॉ.प्रभाकर विश्वनाथ भावे हे लोकमान्य शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाने संस्थेने यशस्वी वाटचाल केलेली आहे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी ठरलेले आहे. लोकमान्य शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकारी, तिन्ही […]

1 min read

शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी., महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे. – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी. • महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे. – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवी दिल्ली दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ (प्रतिनिधी/वार्ताहर) : शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) […]

1 min read

मंगळ ग्रह सेवा संस्था आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे प्रमाणित

Loading

मंगळ ग्रह सेवा संस्था आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे प्रमाणित अमळनेर प्रतिनिधी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेस कुष्ठरोग पीडित रुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नुकतेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) तर्फे प्रमाणित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमातर्फे प्रधानमंत्री कुष्ठरोग मुक्त भारत अभियानांतर्गत […]

1 min read

महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

• शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी • महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवी दिल्ली दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : […]

1 min read