सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राजेंद्र लोहारे यांचे आकस्मिक निधन, त्यांची अंत्ययात्रा आज चार वाजता पातोंडा येथून निघणार
![]()
श्री.प्रदिप रामदास लोहारे यांच्याकडून आपणास सर्वाना कळविण्यात अत्यंत दुःख होते कि,आमचे मोठे बंधू *कै.श्री.राजेंद्र रामदास लोहारे(से.प्रा.शि.)यांचे आकस्मित निधन झाले. तरी त्यांचा अंत्यविधी आज रोजी दि. 11/10/2024 ठीक:-4.00 वाजता पातोंडा येथून निघणार आहे.
शोकाकुल:-
श्री. प्रदिप रामदास लोहारे.
श्री. वासुदेव रामदास लोहारे.
श्री. मयूर राजेंद्र लोहारे.
श्री. अमोल राजेंद्र लोहारे.
श्री. मोहित प्रदिप लोहारे.

