12 Mar, 2026

भालेरावनगर-पाटीलगढीत सामाजिक एकतेचा उत्सव; जीवनगौरव, पुरस्कार आणि सत्कार सोहळा.. , वाढदिवसाच्या निमित्ताने रामचंद्र उपासनी हे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Loading

भालेरावनगर-पाटीलगढीत सामाजिक एकतेचा उत्सव; जीवनगौरव, पुरस्कार आणि सत्कार सोहळा.. वाढदिवसाच्या निमित्ताने रामचंद्र उपासनी हे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित     अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील भालेरावनगर आणि पाटीलगढी परिसरात दिनांक १० मार्च २०२६, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तिहेरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढदिवस, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव अशा तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे […]

1 min read

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जळगावच्या रत्नमाला शिंदे यांचा गौरव* *जलदूत-एक जीवनदायी नवोपक्रमा’ला उल्लेखनीय यश*

Loading

*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जळगावच्या रत्नमाला शिंदे यांचा गौरव* *जलदूत-एक जीवनदायी नवोपक्रमा’ला उल्लेखनीय यश* जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या संशोधन विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६’ मध्ये जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून १०७० […]

1 min read

मितभाषी पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांना “महिला प्रेरणा सन्मान”

Loading

  मितभाषी पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांना “महिला प्रेरणा सन्मान” जळगांव प्रतिनिधी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) मध्ये आपल्या कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणाने व शांत, मितभाषी स्वभावाने विशेष ओळख निर्माण करणाऱ्या उपशिक्षणाधिकारी ताईसाहेब मा. रागिणी चव्हाण मॅडम यांना मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते “महिला प्रेरणा सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल […]

1 min read

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेची “सकारात्मक प्रशासन” मोहिम सुरू , प्रशासन-पत्रकार संवादातून पुण्याची सकारात्मक प्रतिमा उभारण्याचा उपक्रम

Loading

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेची “सकारात्मक प्रशासन” मोहिम सुरू प्रशासन-पत्रकार संवादातून पुण्याची सकारात्मक प्रतिमा उभारण्याचा उपक्रम पुणे : अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय उपाध्यक्ष मा. ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून “सकारात्मक प्रशासन” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन आणि […]

1 min read

प्रामाणिकपणाचा आदर्श : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत , अमळनेर–धुळे मार्गावरील बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह मिळाली; चालक-वाहकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

Loading

प्रामाणिकपणाचा आदर्श : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत केली अमळनेर–धुळे मार्गावरील बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह मिळाली; चालक-वाहकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक अमळनेर प्रतिनिधी : सार्वजनिक सेवेतील प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण अमळनेर–धुळे मार्गावरील एसटी कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. प्रवाशाची बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह सुरक्षितपणे परत करून […]

1 min read

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, कर्मचारी प्रशंसा दिवस, जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सत्कार

Loading

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, कर्मचारी प्रशंसा दिवस, जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सत्कार / प्रतिनिधी दि.१० मार्च २६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, दि.८ मार्च २६, व कर्मचारी प्रशंसा दिवस दिनाचे औचित्य साधून, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस आणि जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ व ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन […]

1 min read

पाचोरा तालुका स्तरीय”व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता ” प्रशिक्षण संपन्न*

Loading

  *पाचोरा तालुका स्तरीय”व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता ” प्रशिक्षण संपन्न* पाचोरा-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगाव आणि पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे तालुकास्तरीय “व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता ” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांनी काम […]

1 min read

लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी ए कल्पेश बाविस्कर यांचा गौरव.*

Loading

  *लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी ए कल्पेश बाविस्कर यांचा गौरव.* लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याच्या स्मरणार्थ पुण्यतिथी साजरा करण्यात आली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाचा माजी विद्यार्थी कल्पेश दिपक बाविस्कर हे नुकतीच सी ए परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. लोकमान्य विद्यालयाने […]

1 min read

ताडेपुरा–पैलाड नागरिकांचा पालिकेवर ढोल बजावो मोर्चा; अवमानकारक वक्तव्याचा निषेध, “नमो गार्डन ताडेपुरा येथेच होईल” – मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची ग्वाही

Loading

ताडेपुरा–पैलाड नागरिकांचा पालिकेवर ढोल बजावो मोर्चा; अवमानकारक वक्तव्याचा निषेध “नमो गार्डन ताडेपुरा येथेच होईल” – मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची ग्वाही   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदे मार्फत शहरात १ कोटी रुपयांच्या निधीतून नमो गार्डन उभारण्याच्या विषयावर चर्चा करताना हा नाल्याचा परिसर आहे येथे दुर्गंधी येते अशी अवमानकारक भाषा सत्ताधारी गटाचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी वापरल्याने […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात अँटी-रॅगिंग व विशाखा समितीमार्फत रॅगिंगविरोधी कायदे व POSH कायद्यावर मार्गदर्शन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात अँटी-रॅगिंग व विशाखा समितीमार्फत रॅगिंगविरोधी कायदे व POSH कायद्यावर मार्गदर्शन* अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे अँटी-रॅगिंग समिती व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “रॅगिंगविरोधी कायदे” व “POSH (Prevention of Sexual Harassment) कायदा” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जागरूकता निर्माण करणे तसेच कार्यस्थळी व […]

1 min read