11 Mar, 2026

टिटवी सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न*

Loading

*टिटवी सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न*   पारोळा अमळनेर वार्ताहर – कै.उत्तम नामदेव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय टिटवी तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आठ मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन महिला मेळावा महिला वाचक मेळावा ग्रंथ प्रदर्शन कविता लेखन व वाचन स्पर्धा क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम घेऊन जागतिक महिला […]

1 min read

कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ , अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा

Loading

कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे तालुका अमळनेर येथील कळमसरे गावचे रहिवासी कै. योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी (56)यांचे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे कळमसरे परिसरात शोककळा पसरली […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळ्यात अभिवादन ,अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण; सामाजिक कार्याचा संकल्प

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळ्यात अभिवादन अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण; सामाजिक कार्याचा संकल्प अमळनेर प्रतिनिधी : भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी धुळे येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे […]

1 min read

शेळावे बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रंगतरंग-2026’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; रोख बक्षिसांनी गौरव

Loading

शेळावे बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रंगतरंग-2026’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; रोख बक्षिसांनी गौरव पारोळा प्रतिनिधी : ता. पारोळा येथील शेळावे बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत “रंगतरंग-2026” हे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 10 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच ताईसो. […]

1 min read

उद्योजकता संबंधी कार्यशाळा संपन्न* ●प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

Loading

*उद्योजकता संबंधी कार्यशाळा संपन्न* ●प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन. —————————————– दिनांक 9 मार्च २०२६ रोजी Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे Acuitas TechComm LPP, पुणे येथील डॉ .रिजवान पिंजारी यांचे विद्यार्थ्यांना उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन मिळण्यासाठी महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Challenges in Start-up and Opportunities […]

1 min read

आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन , सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित

Loading

आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित जळगाव  प्रतिनिधी) – आर.आर. विद्यालयात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार नियमित नियुक्ती करून संबंधितांना पदभार देण्यात यावा, तसेच या नियुक्त्या न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे, या मागणीसाठी […]

1 min read

देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना

Loading

देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना ग्रामपंचायत स्तरावर पंचायत राज अभियानातून लोकांना सामावून घेत जनतेचा सहभाग वाढवून घेऊन लोकोपयोगी व सर्व समावेश उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 महिला सरपंचांना दिल्लीत डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात दिनांक 11 मार्च रोजी होणाऱ्या पंचायतराजच्या राष्ट्रीय […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा , सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मा. संदीप घोरपडे यांना मिळालेल्या “माननीय बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार” […]

1 min read

निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!* , ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट

Loading

*निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!* ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक विलास रतन चौधरी हे मार्च महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या पालकांना गोड भेट म्हणून गावरानी […]

1 min read

धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन

Loading

धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे भौतिकशास्त्र विभागातर्फे फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. लीना भरत पाटील व द्वितीय क्रमांक कु. रितिका सुजित वाघरे यांचा आला होता. विजेत्या विद्यार्थिनींना उपप्राचार्य डॉ. […]

1 min read