शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; खेड तालुक्यातील चार शिक्षकांना मिळाले शालार्थ आयडी ,अनेक महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; शिक्षकांकडून आमदार म्हात्रे यांचे आभार
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; खेड तालुक्यातील चार शिक्षकांना मिळाले शालार्थ आयडी अनेक महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; शिक्षकांकडून आमदार म्हात्रे यांचे आभार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चार शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा प्रश्न कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा […]
फैजपुर परिसरात माती नमुने संकलित; पीक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार अहवाल
![]()
माती नमुना संकलन मोहीमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी, [फैजपुर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ कृषी विद्यालय विभागाच्या वतीने [फैजपुर] येथे माती नमुना संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे शेतजमिनीतील मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन व पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी कृषी सहाय्यक […]
पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
![]()
पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण जळगाव दि०५/०६/२०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजावी, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण व्हावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण
![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याध्यापक पी .एम. कोळी, राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अनिल पाटील , वनपाल सुनिता धनगर, वनपाल वैशाली साळी, वनरक्षक सीमा शिंदे, वनरक्षक अलका पाटील, महिला हाऊसिंग ट्रस्ट कर्मचारी व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव अंतर्गत सामाजिक वनीकरण […]
अनोरे गावात द्वितीय सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… जाती – जातीत विभागून महापुरुषांच्या विचारांची माती करू नका : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) अनोरे गावात यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने होणार : हरी महाजन ( माळी समाजाध्यक्ष ]
![]()
अनोरे गावात द्वितीय सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… जाती – जातीत विभागून महापुरुषांच्या विचारांची माती करू नका : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) अनोरे गावात यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने होणार : हरी महाजन ( माळी समाजाध्यक्ष ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – ८ जुन […]
अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ]
![]()
अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – […]
‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा
![]()
‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा 56 महिला सायकलपटूंचा सहभाग; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया […]
गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान
![]()
गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान अमळनेर प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत खेडी प्र.ज. व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावाच्या विकासात व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सोहळ्यात प्रा. शाम साहेबराव पवार यांचा नुकत्याच […]
आई’ विद्यापीठ जपत, संवाद,संस्कार हरवू देऊ नका — सारिका पन्हाळकर-महोत्रा ,मी पणा सोडा, एकत्र या; हिंदू समाजाची शक्ती वाढली पाहिजे — विपीन कुमार , विराट हिंदू संमेलनात कुटुंबव्यवस्था, मातृत्व, सामाजिक समरसता आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश
![]()
*‘आई’ विद्यापीठ जपत, संवाद,संस्कार हरवू देऊ नका — सारिका पन्हाळकर-महोत्रा* *मी पणा सोडा, एकत्र या; हिंदू समाजाची शक्ती वाढली पाहिजे — विपीन कुमार* *विराट हिंदू संमेलनात कुटुंबव्यवस्था, मातृत्व, सामाजिक समरसता आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश* मुंबई : आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माणसे एकमेकांपासून दूर जात असताना घरातील संवाद, संस्कार आणि माणुसकी जपण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. […]
वैद्यकीय सेवेसोबत साहित्य-संस्कृतीचेही दीपस्तंभ , डॉ. अविनाश रघुराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
![]()
वैद्यकीय सेवेसोबत साहित्य-संस्कृतीचेही दीपस्तंभ डॉ. अविनाश रघुराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन अमळनेरच्या वैद्यकीय, साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे डॉ. अविनाश रघुराज जोशी (एम.डी.). आपल्या ज्ञान, सेवाभाव, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी गेल्या अनेक दशकांत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही संपूर्ण अमळनेरकरांसाठी […]

