04 Jun, 2026

गटचर्चेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश; यावल येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Loading

गटचर्चेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश; यावल येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात यावल प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत यावल येथे “Demonstration of Organization of a Group Discussion” या विषयावर प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेतकरी, ग्रामस्थ आणि युवकांमध्ये प्रभावी संवाद, नेतृत्वगुण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची जाणीव निर्माण करणे […]

1 min read

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच; , जळगावातून ३३०० जणांचा सहभाग ‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका

Loading

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच; जळगावातून ३३०० जणांचा सहभाग ‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका अमळनेर प्रतिनिधी या देशात मागील दशकात शेतकरी नागावला जातोय मात्र त्या विरोधात शेतकऱ्याने आंदोलन केले की शेतकरी नेते दहशतवादी ठरतात तसेच देश विघातक कार्यामध्ये त्यांना लोटून त्यांना आंदोलन जीवी म्हणून हिणवले जाते […]

1 min read

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”, डॉ. पराग मसराम यांच्या संवेदनशील कृतीने जिंकली कर्मचाऱ्यांची मने; सेवेला दिला कृतज्ञतेचा अनोखा सन्मान

Loading

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!” डॉ. पराग मसराम यांच्या संवेदनशील कृतीने जिंकली कर्मचाऱ्यांची मने; सेवेला दिला कृतज्ञतेचा अनोखा सन्मान शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना अधिकार, जबाबदारी आणि प्रशासकीय कौशल्य यांना महत्त्व असतेच; परंतु त्या पदासोबत माणुसकी, संवेदनशीलता आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना जपणारे अधिकारी समाजात वेगळा आदर्श निर्माण करतात. अशीच एक हृदयस्पर्शी […]

1 min read

अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ, संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा

Loading

अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा ग्लोबल महातेज वृत्तसेवा | अमळनेर अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वावर भक्तिमय […]

1 min read

चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय जखमी, मोटरसायकलचे नुकसान

Loading

चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय जखमी, मोटरसायकलचे नुकसान अमळनेर : तालुक्यातील चिमणपुरी शिवारात बुधवारी दुपारी अचानक भलेमोठे वडाचे झाड कोसळल्याने एक गाय व मोटरसायकल झाडाखाली दबली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना पुरुषोत्तम चौधरी यांच्या शेतात घडली. कापूस लागवडीचे काम सुरू करण्याच्या तयारीत असताना अचानक झाड कोसळले. काही क्षणांपूर्वीच शेतकरी व मजूर […]

1 min read

संच मान्यतेतील प्रस्तावित बदलांविरोधात महासंघाचा एल्गार; सहसंचालकांना निवेदन सादर ,शिक्षक कपात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला धक्का बसणार असल्याचा आरोप; विद्यमान निकष कायम ठेवण्याची जोरदार मागणी

Loading

संच मान्यतेतील प्रस्तावित बदलांविरोधात महासंघाचा एल्गार; सहसंचालकांना निवेदन सादर शिक्षक कपात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला धक्का बसणार असल्याचा आरोप; विद्यमान निकष कायम ठेवण्याची जोरदार मागणी पुणे, प्रतिनिधी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांविरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्याचे सहसंचालक (शिक्षण) डॉ. श्रीराम पानझडे […]

1 min read

साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ,”ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव”

Loading

साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न “ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव” अमळनेर प्रतिनिधी : महेश अकॅडमी व्होकेशनल व साने गुरुजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट खेळाडूंच्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. साने गुरुजी शाळेच्या क्रीडांगणावर पार […]

1 min read

राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन*

Loading

  *राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन* मुंबई : कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळावा, या पवित्र उद्देशाने साकारलेल्या “निसर्ग छाया” केंद्राची आणि त्याच्या देदीप्यमान यशाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात […]

1 min read

प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Loading

प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव शैक्षणिक, सामाजिक  क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा माध्यमिक विद्यालय लोनग्रुप येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

1 min read

राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न

Loading

राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?