29 May, 2026

अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी , डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन

Loading

अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी *डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन* **अमळनेर प्रतिनिधी :** अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. पंचवार्षिक निवडणूक 2025-30 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्षम […]

1 min read

महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद

Loading

महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद   अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. अमळनेरच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-30 मध्ये महिला मतदारसंघातून सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या उमेदवारीची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे. माजी सरपंच तसेच […]

1 min read

अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!*

Loading

*अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!* अमळनेर (प्रतिनिधी)​ अमळनेर शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. ​शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित […]

1 min read

खतांच्या वाढत्या दरांनी शेतकरी संकटात; शासनाने तातडीने दर कमी करावेत – प्रमोद पाटील चिलाणेकर

Loading

खतांच्या वाढत्या दरांनी शेतकरी संकटात; शासनाने तातडीने दर कमी करावेत – प्रमोद पाटील चिलाणेकर जळगाव प्रतिनिधी : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला, तरी आजही शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करत असून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. शेतीमालाला हमीभाव नसणे, वाढते उत्पादन खर्च, डिझेल दरवाढ आणि त्यातच रासायनिक खतांच्या अवाजवी वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी हवालदिल […]

1 min read

अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीत शासकीय ज्वारी, मका खरेदीचा शुभारंभ , आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

Loading

अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीत शासकीय ज्वारी, मका खरेदीचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम अमळनेर:- अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटी मार्फत शासकीय ज्वारी, मका व भरड धान्य खरेदीस उत्साहात शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शुभारंभ प्रसंगी जानवे येथील शेतकरी […]

1 min read

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत कामांचा खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी घेतला आढावा*

Loading

*अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत कामांचा खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी घेतला आढावा* अमळनेर प्रतिनिधी : पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री रामशरय पांडे यांनी आज अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी जळगावच्या खासदार स्मिता वाघ या देखील उपस्थित होत्या.तसेच श्री पंकज […]

1 min read

जनगणना २०२७ मोहिमेत अमळनेर ग्रामीण चार्जची उल्लेखनीय कामगिरी, घरयादी व घरगणना काम सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रगणक जितेंद्र गुरव व दत्तात्रय सोनवणे यांचा तहसील कार्यालयात सत्कार

Loading

जनगणना २०२७ मोहिमेत अमळनेर ग्रामीण चार्जची उल्लेखनीय कामगिरी घरयादी व घरगणना काम सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रगणक जितेंद्र गुरव व दत्तात्रय सोनवणे यांचा तहसील कार्यालयात सत्कार अमळनेर प्रतिनिधी : भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना अभियानात अमळनेर ग्रामीण चार्जने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या मोहिमेत नेमून दिलेल्या क्षेत्राचा अचूक नकाशा […]

1 min read

प्रविण पाटील फाउंडेशनचा हरित संकल्प : १००० सिड्स बॉलद्वारे वृक्षसंवर्धनाला चालना

Loading

  प्रविण पाटील फाउंडेशनचा हरित संकल्प : १००० सिड्स बॉलद्वारे वृक्षसंवर्धनाला चालना   जळगाव प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन व जैवविविधता वाढविण्याच्या उद्देशाने प्रविण पाटील फाउंडेशन यांच्या तर्फे “१००० सिड्स बॉल निर्मिती” या अभिनव उपक्रमास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला सुंमनाजली बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, निसर्ग मित्र समिती, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था तसेच एनसीसी विभाग […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार ,MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाचे निवेदन सादर; संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्वासन

Loading

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाचे निवेदन सादर; संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी : नुकताच प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर झालेल्या जळगावच्या खासदार तथा उत्कृष्ट संसदपटू आदरणीय श्रीमती स्मिता ताई वाघ यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे शाल, पुष्पगुच्छ व संस्थेची डायरी देऊन सत्कार करण्यात आला. […]

1 min read

अमळनेरात संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी, महाभंडारा, सामूहिक आरती व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती; कार्यकर्त्यांचा सत्कार

Loading

अमळनेरात संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी महाभंडारा, सामूहिक आरती व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती; कार्यकर्त्यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाभंडाऱ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करण्यात आली. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?