शतकपूर्ती वर्षात अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची विक्रमी झेप; ११५ कोटींचा व्यवसाय करून इतिहास रचला! एनपीए नियंत्रणात, डिजिटल सेवांचा विस्तार; शंभर वर्षांच्या परंपरेला आधुनिकतेची जोड
![]()
शतकपूर्ती वर्षात दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची ऐतिहासिक भरारी पहिल्यांदाच ११५ कोटींचा व्यवसाय; आर्थिक सक्षमता व उत्कृष्ट व्यवस्थापनाची नोंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेने शतक महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. बँकेने आपल्या शंभर वर्षांच्या प्रवासात प्रथमच तब्बल ११५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत आर्थिक क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत. […]
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार
![]()
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार पुणे: महाराष्ट्रातील, देशातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोठी दिलासा देणारी आनंदी बातमी आहे. पत्रकारांच्या पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि पुण्यातील ख्यातनाम […]
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च
![]()
*जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च *जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व […]
जुन्या शिक्षकांना मोठा दिलासा! ‘टीईटी’च्या अनिवार्यतेतून मुक्ती देणारे दुरुस्ती विधेयक राज्यसभेत
![]()
जुन्या शिक्षकांना मोठा दिलासा! ‘टीईटी’च्या अनिवार्यतेतून मुक्ती देणारे दुरुस्ती विधेयक राज्यसभेत - विशेष प्रतिनिधी, उदय नरे नवी दिल्ली: बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) अधिनियम, २००९ मध्ये सुधारणा करणारे अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयक (विधेयक क्रमांक २७, २०२६) राज्यसभेत मांडण्यात आले आहे. १३ मार्च २०२६ रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील (The Gazette of India) माहितीनुसार, या प्रस्तावित […]
ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम , बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट
![]()
ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट जळगाव प्रतिनिधी डिजिटल युगातील मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी वर्ग वाचन संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त होत असताना, या पार्श्वभूमीवर वाचनाची गोडी रुजविण्यासाठी मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी स्तुत्य पुढाकार घेतला आहे. कवयित्री […]
उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान
![]()
उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान अमळनेर प्रतिनिधी: उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे आजपासून सकाळच्या सत्रात चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी अखेर मान्य झाली […]
देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श
![]()
देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श अमळनेर प्रतिनिधी: “अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त ठरतात,” या उदात्त विचाराला कृतीत उतरवत अमळनेर येथील पहाडे कुटुंबाने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय घेत मानवतेचा जिवंत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे शहरात अवयवदान व देहदानाबाबत सकारात्मक जनजागृतीला नवी दिशा मिळत आहे. लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने जागतिक […]
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार
![]()
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार मुंबई : महाराष्ट्रातील, देशातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोठी दिलासा देणारी आनंदी बातमी आहे. पत्रकारांच्या पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि […]
सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम , ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम
![]()
सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाने सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवत सलग ३०व्या वर्षी १०० टक्के कर्जफेडीची परंपरा कायम राखली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी शिरूड विकास सहकारी […]
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना* *साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान*
![]()
*मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना* *साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान* नवी दिल्ली, दि. ३१ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील मान्यताप्राप्त […]

