07 Apr, 2026

जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद; विविध विभागांकडून मार्गदर्शन*

Loading

*जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद; विविध विभागांकडून मार्गदर्शन* *जळगाव, दि. 07 (जिमाका):-* जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत […]

1 min read

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन*

Loading

*जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन* *जळगाव, दि. 07 (जिमाका) — :* भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव आणि […]

1 min read

राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ* *11 एप्रिल* – *फुले जयंती, घरोघरी फुले*

Loading

*राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ* *11 एप्रिल* – *फुले जयंती, घरोघरी फुले* (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी होत असून, हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण राज्यात सणासारखा साजरा करण्याचे आवाहन ‘राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म […]

1 min read

“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Loading

“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा अमळनेर प्रतिनिधी : पंचायत समिती जळगाव येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, […]

1 min read

शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे* *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश*

Loading

*शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे* *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश* मुंबई (प्रतिनिधी) शासनाकडून वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याने राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचा मार्च पेड इन एप्रिलच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर नवीन आथिर्क वर्षांत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निधी वितरणासाठी मंजुरी मिळाली असून दोन चार दिवसात शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन […]

1 min read

४ मे रोजी होणाऱ्या डिजिटल मीडिया अधिवेशनासाठी श्रीपाद नाईक यांना निमंत्रण

Loading

डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन ४ मे रोजी पणजी (गोवा) येथे; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे गोवा प्रतिनिधी पणजी (गोवा) : डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन येत्या ४ मे रोजी पणजी, गोवा येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपाद […]

1 min read

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी*

Loading

*डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी* पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. […]

1 min read

विजय पाटिल को मानद डॉक्टरेट: शिक्षा, पर्यावरण और साहित्य में योगदान का सम्मान

Loading

विजय पाटिल को मानद डॉक्टरेट: शिक्षा, पर्यावरण और साहित्य में योगदान का सम्मान सेंधवा प्रतिनिधी:- हार्टफुल ध्यान योग प्रशिक्षण केंद्र वलसाड गुजरात में दिनांक 5अप्रैल 26 को आयोजित राष्ट्रीय गुजरात गौरव सम्मान समारोह में सेंधवा निवासी शिक्षक विजय पाटिल को मानक डॉक्टरेट उपाधि से सम्मानित किया गया। श्री विजय पाटिल उच्च माध्यमिक विद्यालय गवाड़ी में […]

1 min read

अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा

Loading

अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. समाजप्रबोधन, संविधान जागर आणि सामाजिक एकजुटीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या बैठकीस संविधान जागर […]

1 min read

नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

Loading

नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा अमळनेर प्रतिनिधी : नाशिक येथील तपोवन परिसरातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व इतर मान्यवरांसह मनोभावे दर्शन घेतले व संतांचे आशीर्वाद प्राप्त केले. या भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले […]

1 min read