अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा
![]()
अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. समाजप्रबोधन, संविधान जागर आणि सामाजिक एकजुटीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या बैठकीस संविधान जागर […]
नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
![]()
नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा अमळनेर प्रतिनिधी : नाशिक येथील तपोवन परिसरातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व इतर मान्यवरांसह मनोभावे दर्शन घेतले व संतांचे आशीर्वाद प्राप्त केले. या भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले […]
डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चिटणीस पदी निवड*
![]()
*डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चिटणीस पदी निवड* अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळाचे नवनियुक्त सहसचिव पदी प्रा .डॉ . व्ही.बी.मांटे (उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय) यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करताना सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, प्रताप कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव सर, एन. मुक्ता प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक युनिटचे सचिव डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.ए.जे.पाटील , प्राध्यापक […]
भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
![]()
‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन जळगांव प्रतिनिधी मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ.म.सु.पगारे यांनी लिहिलेले ‘ भीम विचारांची गाणी’ हे गीत आज Dr. Sagar Chakranarayan या युट्युब चॅनल वर प्रकाशित झाले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मीट वर आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवतावादी विचारवंत प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ […]
निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार , ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी : तसेच देवगाव-देवळी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांच्या निर्भीड व सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने सन्मानित करण्यात आले. व्हाईस ऑफ मीडिया (VOM), आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र […]
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
![]()
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]
जीवनासाठी झुंज — दिपक माळीला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज! 31.50 लाखांच्या उपचारासाठी समाजाकडे भावनिक मदतीचे आवाहन
![]()
जीवनासाठी झुंज — दिपक माळीला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज! 31.50 लाखांच्या उपचारासाठी समाजाकडे भावनिक मदतीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी अनिल माळी यांचा मुलगा दिपक माळी सध्या गंभीर आजाराशी जीवन-मरणाच्या झुंजीत आहे. त्याच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असून, तातडीने यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्याच्यावर नवी मुंबईतील […]
रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट ,अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
![]()
रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी : अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांचे सावटही गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अमळनेर येथील मुंदडा नगर, पाण्याच्या टाकीजवळ राहणारे शेतकरी छोटू महाजन यांची गाय मध्यरात्री दोन ते […]
खान्देशांतील संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव”! ,शरद धनगर : अमळनेर येथे खान्देश साहित्य संघाची सभा
![]()
खान्देशांतील संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव”! शरद धनगर : अमळनेर येथे खान्देश साहित्य संघाची सभा अमळनेर – खान्देशांतील ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव” एक वरदान ठरणार आहे. लुप्त होत असलेली लोकगीते, आखाजीचा झोका तसेच पारंपरिकेला उजाळा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध गझलकार शरद धनगर यांनी केले. येथील प्रताप […]
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
![]()
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजीविद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]

