राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान
![]()
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. पुणे येथील […]
खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा उदया भव्य नागरी सत्कार
![]()
खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा आज भव्य नागरी सत्कार अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील खडके गावाने पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा जपत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. गावातील कु. प्रांजल योजना वसंत पाटील आणि कु. मानसी योजना वसंत पाटील या दोन कन्यांची महाराष्ट्र नागरी कृषी सेवा परीक्षेत (MPSC-2024) अनुक्रमे Class-1 (कृषी उपसंचालक) […]
पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*
![]()
*पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन* *पुणे (प्रतिनिधी)* : स्व. जिजाबाई प्रभाकरराव चरडे यांच्या स्मृतीस समर्पित “शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन” रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजता निर्माण अजिंक्यतारा सोसायटी, बी बिल्डिंग 1102, सिंहगड कॉलेजजवळ, राजगड मुलांचे वसतिगृह, वडगाव बुद्रुक, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न. मुंबई,( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक […]
प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण*
![]()
*प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण* अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थिनी अंकिता जैन हिने केली आहे. तिने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी […]
श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]()
श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर श्री प्रवीण काकडे हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल […]
भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
![]()
भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे मका ज्वारी बाजरी गहू हरभरा पिकाचे नुकसान,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दिनांक 2 एप्रिल रोजी चार वाजता वादळी वारा व अवकाळी पावसामुळे गारपीट मुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे मका ज्वारी गहू हरभरा पिकाचे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर पिकं वादळीवाऱ्यासह जमिन […]
अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
![]()
अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर नगरपरिषदेत मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून ३ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान शहरातील विविध भागांत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत 2002 […]
राज्यभरात रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’! शासनाच्या निर्णयाचे ‘नरेडको’कडून स्वागत
![]()
राज्यभरात रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’! शासनाच्या निर्णयाचे ‘नरेडको’कडून स्वागत -( विशेष प्रतिनिधी : उदय नरे) मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षासाठीचे वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर दर) जाहीर केले असून, संपूर्ण राज्यात हे दर ‘जैसे थे’ म्हणजेच स्थिर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला […]
_आव्हाने येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबीर संपन्न
![]()
*_आव्हाने येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबीर संपन्न_* दि. ०२/०४/२६, वार गुरुवार,रोजी. जि. प.उर्दू शाळा,आव्हाणे. येथील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबर संपन्न झाले.यावेळी जि.प.उर्दू शाळा,आव्हाने येथील विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय, चिंचोली येथे आणण्यात आले. येथे शाळेतील सर्व एकूण १५० विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व इतर […]

