श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक महापूजा , ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमानजी की जय’चा जयघोष
![]()
श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक महापूजा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमानजी की जय’चा जयघोष अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 यावेळेत श्री मंगळेश्वर पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीवर अमळनेरमधील […]
हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम, स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील दादासाहेब जी. एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून विविध […]
रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”
![]()
“रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर” हनुमान एकनिष्ठावंत भक्त ज्याने रामांच्या चरणी आपले उभं आयुष्य संपवलं.आज असं गाव खेड नसेल जिथ हनुमानाच मंदिर नसेल .याच कारण लोकांना कळत की,सच्चा भक्त देवाचा कोण आहे.हनुमान रामायनात आपल्याला एक गुणसंपन्न,सच्चा ,पवित्र निर्मळ मनाचा मधुर वाणी असलेला बलशाली देहयष्टी लाभलेला उंच पुरा अतिशय आकर्षक पुरूष .या बजरंगबलीला ना शरीराचा […]
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन.
![]()
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन. अमळनेर प्रतिनिधी शिवसेना ग्रामीण कार्यकारणीची बैठक नुकतीच मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील शहर […]
शतकपूर्ती वर्षात अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची विक्रमी झेप; ११५ कोटींचा व्यवसाय करून इतिहास रचला! एनपीए नियंत्रणात, डिजिटल सेवांचा विस्तार; शंभर वर्षांच्या परंपरेला आधुनिकतेची जोड
![]()
शतकपूर्ती वर्षात दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची ऐतिहासिक भरारी पहिल्यांदाच ११५ कोटींचा व्यवसाय; आर्थिक सक्षमता व उत्कृष्ट व्यवस्थापनाची नोंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेने शतक महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. बँकेने आपल्या शंभर वर्षांच्या प्रवासात प्रथमच तब्बल ११५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत आर्थिक क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत. […]
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार
![]()
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार पुणे: महाराष्ट्रातील, देशातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोठी दिलासा देणारी आनंदी बातमी आहे. पत्रकारांच्या पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि पुण्यातील ख्यातनाम […]
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च
![]()
*जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च *जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व […]
जुन्या शिक्षकांना मोठा दिलासा! ‘टीईटी’च्या अनिवार्यतेतून मुक्ती देणारे दुरुस्ती विधेयक राज्यसभेत
![]()
जुन्या शिक्षकांना मोठा दिलासा! ‘टीईटी’च्या अनिवार्यतेतून मुक्ती देणारे दुरुस्ती विधेयक राज्यसभेत - विशेष प्रतिनिधी, उदय नरे नवी दिल्ली: बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) अधिनियम, २००९ मध्ये सुधारणा करणारे अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयक (विधेयक क्रमांक २७, २०२६) राज्यसभेत मांडण्यात आले आहे. १३ मार्च २०२६ रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील (The Gazette of India) माहितीनुसार, या प्रस्तावित […]
ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम , बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट
![]()
ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट जळगाव प्रतिनिधी डिजिटल युगातील मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी वर्ग वाचन संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त होत असताना, या पार्श्वभूमीवर वाचनाची गोडी रुजविण्यासाठी मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी स्तुत्य पुढाकार घेतला आहे. कवयित्री […]
उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान
![]()
उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान अमळनेर प्रतिनिधी: उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे आजपासून सकाळच्या सत्रात चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी अखेर मान्य झाली […]

