अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत झाला निर्णय आठवडाभरातच प्र.मा. व टेंडर प्रक्रियेस होणार प्रारंभ
![]()
अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत झाला निर्णय आठवडाभरातच प्र.मा. व टेंडर प्रक्रियेस होणार प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी मुंबई […]
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द
![]()
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द ———————————————- सरकारकडून शासन निर्णय जाहीर; ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या पाठपुराव्याला मिळाले यश ========================= मुंबई प्रतिनिधी : ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सोबत उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु राज्य सरकारने उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र […]
पंढरपूर येथे धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा
![]()
पंढरपूर येथे धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा अमळनेर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे यासाठी माऊली हळणकर ,दीपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर ,गणेश केसकर, योगेश धरम हे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असून महाराष्ट्रात धनगर समाजात तीव्र असंतोष असून धनगर व धनगड […]
मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा
![]()
मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आणि कार्य या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे […]
महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा तुरा: डॉ. डिगंबर महाले यांची निवड
![]()
महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा तुरा: डॉ. डिगंबर महाले यांची निवड जागतिक पातळीवर ४३ देशांमध्ये पत्रकार आणि पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडीयाने महाराष्ट्र राज्यातील नव्या पदाधिकार्यांची निवडणूक नुकतीच पार केली. या विशेष निवड प्रक्रियेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, मंगळग्रंह संस्थानचे अध्यक्ष व अनुभवी पत्रकार आदरणीय डॉ. डिगंबर महाले यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड […]
जागतिक स्मृतीभ्रंश दिन: सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाचा विशेष कार्यक्रम
![]()
जागतिक स्मृतीभ्रंश दिन: सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाचा विशेष कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यात सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात, जागतिक स्मृतीभ्रंश दिनाची महत्ता अधोरा केली गेली. 21 सप्टेंबर 2024 रोजी जिजाऊ जिममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनास साने गुरुजींच्या प्रार्थनेने सुरुवात झाली, त्यामुळे उपस्थितांनी एकत्र येण्याच्या दिवशी […]
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विवेक सुर्यवंशी सन्मानित
![]()
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विवेक सुर्यवंशी सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथील ग्रामसेवक विवेक माधवराव सूर्यवंशी यांना 2022-23 च्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे महत्त्व ग्रामीण भागातील विकास व समाजसेवेत असलेल्या त्यांच्या योगदानामुळे आहे. पुरस्कार वितरण समारंभामध्ये जिल्हा परिषद आणि विविध सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, विवेक सूर्यवंशी यांनी शासनाच्या […]
खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी
![]()
खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्रातील रिंग रोड ते खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात गावकरी आंदोलनाच्या तयारीत असून लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे मोहने टिटवाळा मंडळ […]
गणिताचा मूलभूत अभ्यास ही काळाची गरज- प्रा.दिपक पथवे (जळगाव) यांचे प्रतिपादन
![]()
गणिताचा मूलभूत अभ्यास ही काळाची गरज- प्रा.दिपक पथवे (जळगाव) यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : भारतात प्राचीन काळापासून गणिताचा मूलभूत अभ्यास होत होता यासाठी आर्यभट्ट,भास्कराचार्य,ब्रह्मगुप्त, माधव यांची उदाहरणे देता येतील. यांच्या अभ्यासाने जगात गणिताचा अभ्यास कसा करावा याची दिशा ठरवून दिली, असे प्रतिपादन मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील प्रा.दिपक पथवे यांनी केले. खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप […]
आपत्तीपूर्वीच व्यवस्थापन: हाच सुरक्षेचा मुख्य पैलू – मनोज मोहोळ यांचे प्रतिपादन
![]()
आपत्तीपूर्वीच व्यवस्थापन: हाच सुरक्षेचा मुख्य पैलू – मनोज मोहोळ यांचे प्रतिपादन ————————————————- ●राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न ●आपत्ती रोखण्यात वनस्पती शास्त्राची भूमिका मोलाची – प्रा.गिरीश कुकरेजा ●आपत्ती काळात मानवी सुरक्षा महत्त्वाची -डॉ.उपेंद्र धगधगे ———————————————— अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या […]

