अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!
![]()
अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …! खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका […]
रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे सपत्नीक सत्कार
![]()
रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे सपत्नीक सत्कार अमळनेर प्रतिनिधी राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित झालेले ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. रवींद्र मोरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, अन्यायाविरुद्धची भूमिका आणि जनहितासाठी सातत्याने कार्य केले असल्याने त्यांच्या या […]
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक*, *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक* *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश* मुंबई, दि. ४ मार्च २०२६ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला. संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विधीपूर्वक होळी पूजन करण्यात आले व होळीचे दहन […]
परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग
![]()
परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग अमळनेर प्रतिनिधी समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या […]
खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद , ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम
![]()
खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही साहित्य संमेलन येत्या २ व ३ मे २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष तथा […]
जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान , निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन
![]()
जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी (आर. आर. सोनवणे) जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम […]
अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला , ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन
![]()
अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा तथा विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे (काकी) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने […]
नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा , ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.
![]()
नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती. मुंबई: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा ध्यान उपक्रम नवव्या दिवशीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला […]
पेन्शनच्या प्रतीक्षेत गेले जीव… तरीही शासन सुस्तच! ५ मार्चपासून आझाद मैदानावर ‘श्रद्धांजली अर्पण’ आंदोलन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी
![]()
पेन्शनच्या प्रतीक्षेत गेले जीव… तरीही शासन सुस्तच! ५ मार्चपासून आझाद मैदानावर ‘श्रद्धांजली अर्पण’ आंदोलन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले आणि टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनच्या प्रतीक्षेत […]

