07 Mar, 2026

श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांव चे घवघवीत यश

Loading

श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांव चे घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था तसेच Indian Talent Olympiad (ITO) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील कुमारी लावण्या प्रशांतगीर गोसावी हिला चित्रकला क्षेत्रातील ‘राजा रवी वर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. […]

1 min read

कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !.., कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा )

Loading

कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !.. कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे कॉलनीवासीयांच्या वतीने धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक व नगरसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल गुलाबपुष्प व […]

1 min read

रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* , *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन*

Loading

*रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन* जळगाव – शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे रविवारी दिनांक ०८ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता विनामूल्य महासेमिनारचे आयोजन विद्युत कॉलनी दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ नोबेल सभागृहात करण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील, […]

1 min read

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!

Loading

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …! खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका […]

1 min read

रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे सपत्नीक सत्कार

Loading

  रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे सपत्नीक सत्कार अमळनेर प्रतिनिधी राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित झालेले ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. रवींद्र मोरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, अन्यायाविरुद्धची भूमिका आणि जनहितासाठी सातत्याने कार्य केले असल्याने त्यांच्या या […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक*, *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश*

Loading

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक* *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश* मुंबई, दि. ४ मार्च २०२६ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक […]

1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे   अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला. संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विधीपूर्वक होळी पूजन करण्यात आले व होळीचे दहन […]

1 min read

परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग

Loading

परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग अमळनेर प्रतिनिधी समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या […]

1 min read

खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद , ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम

Loading

खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही साहित्य संमेलन येत्या २ व ३ मे २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष तथा […]

1 min read

जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान , निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन

Loading

जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी (आर. आर. सोनवणे) जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम […]

1 min read