07 Mar, 2026

इलेक्ट्रॉनिक्स विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांची वेलॉक्स ऑटोमेशन, सूरत येथे औद्योगिक भेट”*

Loading

“ *इलेक्ट्रॉनिक्स विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांची वेलॉक्स ऑटोमेशन, सूरत येथे औद्योगिक भेट”* अमळनेर प्रतिनिधी-खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी Velox Automation, सूरत येथे शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी व अभ्यासक्रमातील संकल्पनांची उद्योगातील अंमलबजावणी समजावी हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. वेलॉक्स ऑटोमेशन […]

1 min read

वाचनामुळे वैचारिकता व संवेदनशीलता वाढून जीवनमूल्यांची अनुभूती येवून सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव निर्माण होते -वैष्णवी धनगर हिचे प्रतिपादन*

Loading

*वाचनामुळे वैचारिकता व संवेदनशीलता वाढून जीवनमूल्यांची अनुभूती येवून सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव निर्माण होते : वैष्णवी धनगर हिचे प्रतिपादन* जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे) [ अमर संस्था संचलित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ( तालुका चोपडा ) माध्यमिक विद्यालयाने घेतलेले ” विद्यार्थी वाचक संमेलन ” ठरले चोपडा तालुक्यातील वाचन संस्कृती वाढीसाठीचे पहिले प्रेरणादायी संमेलन […]

1 min read

संगमनेर येथे रविवारी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार जाहीर

Loading

संगमनेर येथे रविवारी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार जाहीर संगमनेर प्रतिनिधी : पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवारी दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा के. बी. […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न शिंदखेडा प्रतिनिधी : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शिंदखेडा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ नरडाणा अंतर्गत मौजे पाष्टे येथे दिनांक १४ मार्च २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान […]

1 min read

अर्थसंकल्पात अमळनेर मतदारसंघात 25 कोटी निधीची बरसात-आ.अनिल पाटील महत्वपूर्ण रस्ते व विकास कामांचा समावेश

Loading

अर्थसंकल्पात अमळनेर मतदारसंघात 25 कोटी निधीची बरसात-आ.अनिल पाटील महत्वपूर्ण रस्ते व विकास कामांचा समावेश अमळनेर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प मार्च- 2026-27 मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघात सुमारे 25 कोटी ची बरसात झाली असू सदर निधीतून मतदारसंघात महत्वपूर्ण रस्ते तसेच विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास यांनी दिली. आमदार अनिल पाटील यांच्या […]

1 min read

“सेवा आमची, अन्याय सरकारचा!” — २०१० चा जीआर रद्द करा; २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या

Loading

“सेवा आमची, अन्याय सरकारचा!” — २०१० चा जीआर रद्द करा; २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या २९ नोव्हेंबर २०१० च्या शासन निर्णयामध्ये (जीआर) तात्काळ सुधारणा करावी आणि त्यातील “१०० टक्के अनुदानित” हा शब्द काढून टाकावा, अशी ठाम मागणी शिक्षक-कर्मचारी संघटनांकडून होत आहे. शासनाने १ […]

1 min read

साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव

Loading

साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि तर्फे विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रतिष्ठेचा “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एम. जे. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची […]

1 min read

साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ ,पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर, देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे

Loading

  साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांच्या मानसिक आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि […]

1 min read

सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श

Loading

सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श अमळनेर विशेष प्रतिनिधी-(दिनकरराव पवार) बातमीचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; मात्र ही घटना अगदी खरी आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर या विद्यालयातील शिक्षक प्रदीप लोहारे सर यांनी 31 मे 2025 रोजी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली. परंतु निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांपासून दूर राहणे […]

1 min read

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम

Loading

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गडखांब येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच चालू घडामोडींचे ज्ञान वाढावे या उद्देशाने ‘वृत्तपत्र वाचन’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. हा उपक्रम शिक्षण सेवक विनय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील घडामोडी, […]

1 min read