11 Mar, 2026

अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र

Loading

अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र   धार्मिक मर्यादा जपत शिस्तबद्ध शोभायात्रेने वेधले लक्ष अमळनेर प्रतिनिधी ः संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाने एकजूट करून एक गाव एक मिरवणुकीची आदर्श प्रथा येथे प्रथमच सुरू केली. यापूर्वी शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…! भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराजांची६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून राजू समशेर तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम शाळेच्या […]

1 min read

मी आज जिवंत आहे, कारण दादांनी पाठीवर हात ठेवला” —आमदार अनिल पाटील सर्वपक्षीय शोकसभा; विकास, माणुसकी आणि आधाराची कहाणी उलगडली

Loading

मी आज जिवंत आहे, कारण दादांनी पाठीवर हात ठेवला” —आमदार अनिल पाटील सर्वपक्षीय शोकसभा; विकास, माणुसकी आणि आधाराची कहाणी उलगडली अमळनेर प्रतिनिधी :-सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी २८ ला जीवनाची वेळ पाळली नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारे कार्य नियतीने केले आता आम्ही कोणाकडे बघायचे. २०१६ मध्ये माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. मी भाजप चा असताना देखील […]

1 min read

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारत’ च्या दिशेने मजबूत पावले, महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खा स्मिता वाघ*

Loading

*केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारत’ च्या दिशेने मजबूत पावले, महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खा स्मिता वाघ* नवी दिल्ली, आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या स्थिर शासन, आर्थिक अनुशासन आणि सुधारित धोरणांच्या निरंतरतेला हे बजेट प्रतिबिंबित करते. […]

1 min read

गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष , चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगांव प्रतिनिधी : सामाजिक समतेचे प्रणेते, जगतगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या जनसहभागात पार पडले. नेरी नाका जवळील श्री. वानखेडे गुरुजी […]

1 min read

देशाची ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल- अनिल बोरनारे

Loading

*देशाची ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल* अनिल बोरनारे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी देशभरातील शाळांमध्ये यापूर्वी अटल टिंकलिंग लॅब सुरू करण्यात आल्या होत्या यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने शिक्षण, एआय (AI) आणि कौशल्य विकासाला केंद्रस्थानी ठेवले असून, तरुणांच्या आकांक्षांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रिएटिविटीला वाव मिळावा यासाठी देशभरातील […]

1 min read

“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

Loading

“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अमळनेर प्रतिनिधी : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेला उपयुक्त कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत टेस्ट सिरीज व मार्गदर्शन सत्रात […]

1 min read

“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन

Loading

“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीतील यशाचा टक्का वाढावा आणि त्यांना स्वतःच्या तयारीचे अचूक मूल्यमापन करता यावे या उद्देशाने मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल २० मोफत सराव चाचण्या सोडवण्याची […]

1 min read

प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन*

Loading

*प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विचारवंत, लेखक, पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आज विधिमंडळात त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. […]

1 min read

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम*

Loading

*“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम* *जळगाव, दि. १७ (जिमाका) :* “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाअंतर्गत कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शैक्षणिक […]

1 min read