अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान!
1 min read

अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान!

Loading

अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान!

मुंबई प्रतिनिधी

दिनांक ८मार्च, जागतिक महिला दिनी, अनुपमा जाधव यांना, शिक्षण, साहित्य,समाजसेवा, आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही मुंबईकर वृत्तपत्रात तर्फे, पुणे कात्रज येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार २०२६प्रदान करण्यात आला. यात शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकडे देशमुख होते,कवी भारत कवितके, प्रिया दामले, निलेश दातार, योगिता कोठेकर, संपादक प्रमोद सूर्यवंशी, वसुधा नाईक, उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर परिसरातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *