प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा
![]()
प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, अध्यात्माची गोडी आणि समाजाभिमुख जीवन जगत अनेकांना प्रेरणा देणारे माजी नायब तहसीलदार श्री. रामचंद्र पुंडलिक उपासनी यांनी ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण केले. […]
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाची उज्ज्वल ज्योत”
![]()
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माय सावित्री किती वर्णावी तुझी थोरवी तुझ्या मुळेच आम्हाला जगण्याची दृष्टी मिळाली नवी…! अगदी खरेचं हं!आज आम्ही मुलींनी, महिला भगिनींनी जे काही शिक्षण घेतलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक ३जानेवारी १८३१ मध्ये , सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, नायगाव येथे झाला. अतिशय गुणवान […]
अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान!
![]()
अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान! मुंबई प्रतिनिधी दिनांक ८मार्च, जागतिक महिला दिनी, अनुपमा जाधव यांना, शिक्षण, साहित्य,समाजसेवा, आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही मुंबईकर वृत्तपत्रात तर्फे, पुणे कात्रज येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार २०२६प्रदान करण्यात आला. यात शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा , महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर अमळनेर प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या […]
सरस्वती शाळेत स्नेहसंमेलन संपन्न ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार,डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा सन्मान
![]()
सरस्वती शाळेत स्नेहसंमेलन संपन्न ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार,डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा सन्मान उरुळी कांचन: नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचालित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर उरुळी कांचन येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणावर करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे मान्यवरांसह शिवाजी कांचन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संचालक उरुळी कांचन ना.स.पतसंस्था, सौ कोमल ताई कांबळे विद्यमान […]
सरकार दोन महामंडळ स्थापन करणार :व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश तेरा वेळा उपोषण आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यश, श्रीकांत भारतीय यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्याने मानले आभार.
![]()
सरकार दोन महामंडळ स्थापन करणार :व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश तेरा वेळा उपोषण आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यश श्रीकांत भारतीय यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्याने मानले आभार. मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग आणि लोकप्रतिनिधी […]
सौ. पुष्पलता खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा
![]()
सौ. पुष्पलता खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा अमळनेर प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील कासारे येथील मूळ रहिवासी व सध्या मुक्काम सी-३०६, सी विंग, मंगेशी सृष्टी, हिना गार्डनच्या पाठीमागे, फेज-१, खडकपाडा (वेस्ट) कल्याण येथील सौ. पुष्पलता निंबादास खैरनार यांचे सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या […]
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने कतृत्ववान माजी विद्यार्थिनींचा झांबरे विद्यालयात सत्कार*
![]()
*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने कतृत्ववान माजी विद्यार्थिनींचा झांबरे विद्यालयात सत्कार* जळगांव प्रतिनिधी आमच्या ए.टी झांबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. या मेळाव्याला २००३ -२००४ या वर्षांत या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनी आपल्या शाळेत आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन […]
अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार, पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
![]()
अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार, पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता के. बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे […]
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न , ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार वितरण
![]()
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार वितरण ईगल फौंडेशनच्या नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया गरुडझेप घेत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत. बचत गटासारख्या माध्यमातून सक्षम होत आहेत. सकारात्मक वृत्ती […]

