30 Mar, 2026

योगेश्वर माध्यमिक विद्यालयात साजरा झाला माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन – 25 वर्षांनी एकत्र येण्याचा आनंद!

Loading

योगेश्वर माध्यमिक विद्यालयात साजरा झाला माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन – 25 वर्षांनी एकत्र येण्याचा आनंद! अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील सर) आज, 23 मार्च 2025, रविवार रोजी योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बुद्रुक येथे सन 1999, 2000, 2001, आणि 2002 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या स्नेहसंमेलनात सर्वत्र खेळीमळीचं वातावरण पसरलं होतं, जिथे माजी विद्यार्थ्यांनी […]

1 min read

ईश्वर महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

Loading

ईश्वर महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड! अमळनेर प्रतिनिधी डिजिटल मीडिया क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला आहे, कारण मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर रामदास महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाजन […]

1 min read

मराठा सेवा संघ अमळनेरची बैठक: जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवड आणि रथयात्रेची तयारी

Loading

मराठा सेवा संघ अमळनेरची  बैठक: जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवड आणि रथयात्रेची तयारी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठा सेवा संघ अमळनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या अमळनेर येथील रथयात्रेच्या नियोजनाबाबत विचारविमर्श झाला. बैठकीत जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवडण्याबरोबरच, मराठा सेवा संघाच्या तालुका आणि […]

1 min read

‘पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहून मनाला समाधान मिळाले’ – चंद्रकांत पाटील*

Loading

*’पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहून मनाला समाधान मिळाले’ – चंद्रकांत पाटील* पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत, “नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे” उद्घाटन शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, […]

1 min read

सुशिलाबाई पाटील यांचे निधन,

Loading

निधन वार्ता सुशिलाबाई पाटील यांचे निधन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील गडखाम्ब येथील सुशीलाबाई नथु पाटील वय ७० यांचे २३ रोजी सकाळी ११ वा वार्धक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी १० वाजता गडखांब येथून राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती , चार मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या विका सोसायटीच्या माजी चेअरमन […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात दिपक पाटील यांचं विद्यार्थ्यांसाठी संघर्ष: नाव अपडेट आणि मार्गदर्शनाचा विषय

Loading

जळगाव जिल्ह्यात दिपक पाटील यांचं विद्यार्थ्यांसाठी संघर्ष: नाव अपडेट आणि मार्गदर्शनाचा विषय अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील (वाघोदे) यांनी जळगाव जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांवर नाव अद्ययावत करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आहे. या संदर्भात, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी पैसे मागितले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाटील […]

1 min read

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सभागृहात सप्ष्टीकरण*

Loading

*दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सभागृहात सप्ष्टीकरण* मुंबई, २२ मार्च : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या संदर्भात आमदार विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला विधान परिषद सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले. पाटील याबाबत म्हणाले, दुष्काळ घोषित […]

1 min read

अमळनेरमध्ये खड्डयांचे संकट: रस्त्यांची दयनीय स्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका

Loading

अमळनेरमध्ये खड्डयांचे संकट: रस्त्यांची दयनीय स्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असले तरी, शहरातील अनेक भागांत रस्त्यांची स्थिती अजूनही गंभीर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतरही रस्ते खड्ड्यांनी पोखरले गेले आहेत, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात गोकुळधाम सोसायटीच्या गलवडे रोडवर शौचालयाची टाकी रस्त्याच्या कडेला असल्याने त्या […]

1 min read

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव ला उद्घाटन: ॲग्री स्टॅक जनजागृती रथाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दिशेने एक पाऊल मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त उपक्रम

Loading

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव ला उद्घाटन: ॲग्री स्टॅक जनजागृती रथाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दिशेने एक पाऊल मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी धर्मिकतेसह सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अद्वितीय ॲग्री स्टॅक जनजागृती […]

1 min read

लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न*

Loading

*लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न* *बोरिस* -लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या (बि.सी.आय) प्रकल्पाच्या माध्यमातून आज दि. 20/03/2025 रोजी बोरीस पी.यू.मधील गोंदूर,निमडाळे,मेहेरगांव,नवलाने, चिंचवार,शिरधाने,खंडलाय,निकुंभे,बेहेड बोरीस आणि देवभाने या गावात बेटर कॉटन प्रकल्पा-अंतर्गत ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले यासाठी श्री सुनील सैंदाणे सर (जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक),श्री कुशावर्त पाटील सर( […]

1 min read