भडणे येथील वैष्णवी बोरसे विद्यार्थीनी महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यश संपादन केल्याबद्दल गौरव 
1 min read

भडणे येथील वैष्णवी बोरसे विद्यार्थीनी महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यश संपादन केल्याबद्दल गौरव 

Loading

भडणे येथील वैष्णवी बोरसे विद्यार्थीनी महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यश संपादन केल्याबद्दल गौरव

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी अशोक बोरसे 2024 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन मिळवल्याबद्दल धुळे जिल्हा गुणवत्ता यादीतून अनुसूचित जमाती या संवर्गातून 98 गुण घेत जिल्ह्यातून 32 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तिला वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे
चौकट,,,,,,,,,,,,,,
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कु वैष्णवी बोरसे या विद्यार्थ्यांनीचा भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी वहीचा संच व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले यांची जीवन चरित्र पुस्तके पेन भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच खुशाल कोळी उपस्थित होते माळी हे नेहमी विधायक उपक्रम राबवून नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात,,,,,,,
ती भडणे येथील अशोक कोळी एका सामान्य कुटुंबातील मुलगी असून जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास व माझ्या वर्गशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन नियमित अभ्यास यामुळेच आपण यश प्राप्त करू शकलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *