आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन , सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित
![]()
आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित जळगाव प्रतिनिधी) – आर.आर. विद्यालयात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार नियमित नियुक्ती करून संबंधितांना पदभार देण्यात यावा, तसेच या नियुक्त्या न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे, या मागणीसाठी […]
देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना
![]()
देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना ग्रामपंचायत स्तरावर पंचायत राज अभियानातून लोकांना सामावून घेत जनतेचा सहभाग वाढवून घेऊन लोकोपयोगी व सर्व समावेश उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 महिला सरपंचांना दिल्लीत डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात दिनांक 11 मार्च रोजी होणाऱ्या पंचायतराजच्या राष्ट्रीय […]
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा , सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मा. संदीप घोरपडे यांना मिळालेल्या “माननीय बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार” […]
निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!* , ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट
![]()
*निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!* ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक विलास रतन चौधरी हे मार्च महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या पालकांना गोड भेट म्हणून गावरानी […]
धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन
![]()
धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे भौतिकशास्त्र विभागातर्फे फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. लीना भरत पाटील व द्वितीय क्रमांक कु. रितिका सुजित वाघरे यांचा आला होता. विजेत्या विद्यार्थिनींना उपप्राचार्य डॉ. […]
महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानज्योतिस अभिवादन !… फुले दाम्पत्याने समस्त भारतीयांना शिक्षणाच्या माध्यमातून गुलामगिरीतून मुक्त केले : जे एस पवार ( मुख्याध्यापक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानज्योतिस अभिवादन !… फुले दाम्पत्याने समस्त भारतीयांना शिक्षणाच्या माध्यमातून गुलामगिरीतून मुक्त केले : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]
गांधी विचार परीक्षेत झांबरे विद्यालयाचा केतन गिरीश पाटील जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण*
![]()
*गांधी विचार परीक्षेत झांबरे विद्यालयाचा केतन गिरीश पाटील जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण* *ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा विद्यार्थी गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.तर हर्ष शिंपी, श्रीनिधी साधूराव तागड, मानवी अरविंद पाटील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विद्यालयातील एकूण साडेआठशे […]
सर्वधर्म समभावाचा संदेश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अमळनेरमध्ये भव्य इफ्तार मिलन!”
![]()
“सर्वधर्म समभावाचा संदेश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अमळनेरमध्ये भव्य इफ्तार मिलन!” अमळनेर (प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून समाजात सामाजिक सौहार्द, परस्पर आदर आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उदात्त हेतूने, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (शाखा- अमळनेर) च्या वतीने भव्य ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य इफ्तार मिलन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “सर्वधर्म समभाव-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता” या ब्रीदवाक्याला अधोरेखित करणारा […]
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!
![]()
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!! महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे म्हणजेच मोठा भू प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. रयतेची काळजी करणारा शिवबा सारखा राजाही झाला. सत्य मांडण्याच्या व कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवणारे संत नामदेव, संत तुकाराम यासारखे क्रांतिकारी संत झालेत. ज्या महान पती-पत्नी स्वतःच्या संसाराचा विचार […]
खानदेशात पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC,MPSC,JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण., निवास, भोजन,पुस्तके ही मिळणार विनामूल्य सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प
![]()
खानदेशात पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC,MPSC,JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण. निवास, भोजन,पुस्तके ही मिळणार विनामूल्य सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प अमळनेर प्रतिनिधी- “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओवी खऱ्या अर्थाने जगण्याचे कार्य फैजपूर येथील संत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी […]

