11 Mar, 2026

प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर

Loading

प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षक माधवराव भामरे व शिक्षिका सीमा दाभाडे यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या आवडत्या शिक्षक-शिक्षिकेपासून दूर जाण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सन २०१८ पासून सात वर्षे या […]

1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत साक्री तालुक्यातील ५० गुणवंतांचा तालुकास्तरीय गुणगौरव!

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत साक्री तालुक्यातील ५० गुणवंतांचा तालुकास्तरीय गुणगौरव! निजामपूर- जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात अखिल भारतीय माळी महासंघातर्फे रविवारी (ता.७) दुपारी माळी समाजाच्या सुमारे ५० गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते साक्री तालुकास्तरीय गुणगौरव करण्यात आला. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा […]

1 min read

ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन

Loading

ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निंब (ता. अमळनेर)येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात गुरुतुल्य व विद्वान, तत्त्वज्ञान-लॉजिक व मानसशास्त्राचे अभ्यासक मा. प्रा. डि. डि. पाटील (योगी महाराज) यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व, वेळेचे नियोजन व बालसंस्कारांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद महाराजांच्या पूजनाने झाली. […]

1 min read

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचाही डॉजबॉल स्पर्धेतील संघ जिल्हास्तरावर प्रथम

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचाही डॉजबॉल स्पर्धेतील संघ जिल्हास्तरावर प्रथम डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचा संघ जिल्हास्तरावर विजेता ठरला आहे.मुलांच्या संघात आरव अविनाश जाधव, श्रवण मनोज जाधव, शुभम विनोद जाधव, वेदांत सहदेव धातकर, रूद्र महेंद्र जाधव, रजनेश रविंद्र […]

1 min read

धनदाई महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थींनींसाठी समुपदेशन कार्यक्रम*

Loading

*धनदाई महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थींनींसाठी समुपदेशन कार्यक्रम* अमळनेर: येथील यशवंत सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, व धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने PMUSHA योजनेंतर्गत ‘मुले आणि मुलींसाठी समुपदेशन’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय, देवळी आणि कै. म. […]

1 min read

भुसावळमध्ये 17 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन – बियाणी पब्लिक स्कूल विजयी, महाराणा प्रताप विद्यालय उपविजेते , “मोबाईलच्या युगात देशी खेळासाठी एवढे खेळाडू मैदानावर उतरणे ही अभिमानाची बाब” – उद्घाटक डॉ. सचिन पानझडे यांचे मार्गदर्शन

Loading

  भुसावळमध्ये 17 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन – बियाणी पब्लिक स्कूल विजयी, महाराणा प्रताप विद्यालय उपविजेते   “मोबाईलच्या युगात देशी खेळासाठी एवढे खेळाडू मैदानावर उतरणे ही अभिमानाची बाब” – उद्घाटक डॉ. सचिन पानझडे यांचे मार्गदर्शन भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती […]

1 min read

अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन

Loading

अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर महिला मंच ट्रस्ट व परिवर्तन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 असे तीन दिवस “नाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खास 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी करण्यात आलेले आहे.(विवाहित महिलांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.) जुना टाऊन हॉल (व्हिक्टोरीया […]

1 min read

भक्तीसंप्रदायातील वारकरी कलावंतांना न्याय मिळावा! , भजन, कीर्तन, सप्ताहातून नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या कलाकारांना अधिक टक्केवारी मिळावी, वारकरी साहित्य परिषदेचे निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी

Loading

भक्तीसंप्रदायातील वारकरी कलावंतांना न्याय मिळावा! भजन, कीर्तन, सप्ताहातून नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या कलाकारांना अधिक टक्केवारी मिळावी, वारकरी साहित्य परिषदेचे निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी शिंदखेडा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेत भक्ती संप्रदायाशी निगडित कलाकारांना मिळणाऱ्या टक्केवारीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषद व धुळे जिल्हा […]

1 min read

मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेची आमसभा संपन्न* *जवानांसह विविध बळी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली* *गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे गौरव*

Loading

*मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेची आमसभा संपन्न* *जवानांसह विविध बळी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली* *गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे गौरव* *अकोला प्रतिनिधी – मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अकोला या सहकारनिष्ठ शासकीय पुरस्कारप्राप्त अंकेक्षणात सतत “अ” वर्ग पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल सेन्टर प्लाझा येथे नुकतीच संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा.जे.टी.वाकोडे होते. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा मानवधर्म […]

1 min read

प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम

Loading

प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी मिल के चलो असोसिएशन यांचा ६ वा वर्धापनदिन दिन सोप्या प्रयोगातुन विज्ञान या विषयावर रॉयल उर्दू स्कुल, अमळनेर येथील शाळेत दि ९ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी घेण्यात आले या सत्रात प्रा विनायक पाटील यांनी सोप्या साहित्यातील ९ प्रयोग घेतले, सत्रात इ ५ वी […]

1 min read