11 Mar, 2026

जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन : धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट :

Loading

जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन : धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट : धरणगाव  प्रतिनिधी स्मारकं समाजाचे दिशादर्शक व्हावेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्या अनुशंगाने जनजातीतील आदिवासी बांधवांना प्रेरणा देईल आणि त्यांचे उत्थान करेल असे कार्य क्रांतिकारक खाजाजी नाईक स्मारकाच्या माध्यमातून उभे राहील असे प्रतिपादन सामाजिक […]

1 min read

३ दशकांपासून मोबदला वंचित; हतनूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

Loading

३ दशकांपासून मोबदला वंचित; हतनूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस   अमळनेर प्रतिनिधी अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या आंदोलनाचा चौथा दिवस उलटला तरी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने सोमवार पासून शेतकरी आक्रमक आंदोलन करण्याचा मानसिकतेत आहे. अनवर्दे ता.चोपडा येथील ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी […]

1 min read

ग्रामीण भागातील महिलांनी घेतले केक बनविण्याचे धडे

Loading

ग्रामीण भागातील महिलांनी घेतले केक बनविण्याचे धडे अमळनेर : ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी आधार बहुउद्देशीय संस्था मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामिनी प्रोजेक्ट अंतर्गत चार दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामध्ये अमळनेर व परिसरातील ग्रामीण भागातील 100 हुन अधिक महिला व किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदविला. महिलांनी […]

1 min read

“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक हवे” –जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर अमळनेर

Loading

“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक हवे” –जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) “पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक असले पाहिजे. पत्रकार ही एकच जात आहे, मग संघटना कितीही असल्या तरी त्या सर्वांचे उद्दिष्ट पत्रकारांचे हित जपणे आणि समाजातील सत्य समोर आणणे हेच असले पाहिजे,” असे प्रतिपादन दैनिक सकाळचे ज्येष्ठ […]

1 min read

एक पेड मॉं के नाम, धरती मॉं को प्रणाम!

Loading

एक पेड मॉं के नाम, धरती मॉं को प्रणाम!   धुळे प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे आज दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ” अमृत वृक्ष ॲप ” द्वारा ऑनलाईन वृक्ष दिंडी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कृती युक्त उपक्रम माहिती फोटो सह गुगल लिंक द्वारे सादर करण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १० कोटी वृक्षलागवडीचे […]

1 min read

अमळनेरमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया केडर कॅम्पात बापूराव ठाकरे यांचे देशभक्तिपर गायन*

Loading

*अमळनेरमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया केडर कॅम्पात बापूराव ठाकरे यांचे देशभक्तिपर गायन* अमळनेर प्रतिनिधी श्री मंगळ ग्रह संस्था येथे व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या केडर कॅम्प कार्यक्रमात पत्रकार, शिक्षक तसेच गायक म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेले बापूराव ठाकरे यांनी सुरेल गायन सादर केले. या प्रसंगी ठाकरे सरांनी १९७१ साली प्रदर्शित झालेल्या पूरब और पश्चिम […]

1 min read

प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे अतिथी व्याख्यानासोबत स्टुडंट यूनिट चे उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे अतिथी व्याख्यानासोबत स्टुडंट यूनिट चे उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन* ————————————————- अमळनेर प्रतिनिधी – दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे नरडाणा येथील Omsynth life sciences चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.युवराज सातकर यांचे “Opportunities and challenges in entrepreneurship“ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.यावेळी मायक्रोबायोलॉजिस्टस सोसाइटी, इंडिया अंतर्गत विभागात स्टुडंट यूनिट […]

1 min read

मुंदडा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रविकास संस्थेमार्फत आरोग्य चर्चासत्र संपन्न*

Loading

*मुंदडा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रविकास संस्थेमार्फत आरोग्य चर्चासत्र संपन्न* अमळनेर प्रतिनिधी दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई व जळगाव जिल्हा रुग्णालय अंतर्गत डापकु कार्यालय आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अंमळनेर माय ग्रेंट टी आय प्रोजेक्ट( स्थलांतरीत प्रकल्प) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथील एम […]

1 min read

डॉ.किशोर पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ प्रदान!

Loading

डॉ.किशोर पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ प्रदान!   ठाणे:कल्याण(मनिलालशिंपी) भिवंडी शहरातील स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशन च्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विविध मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १२/९/२०२५ रोजी मंगलमूर्ती सभागृह दांडेकर वाडी कल्याण नाका येथे प्रदान करण्यात आला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या […]

1 min read

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :*

Loading

*राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :* जळगांव प्रतिनिधी प्रियदर्शनी पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्याचा खेळाडू शुभम डापके याने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक पटकावले या इव्हेंटमध्ये पुण्याच्या धुलादेव घागरे याने 9:07.36 वेळ देत सुवर्णपदक, *जळगावचा शुभम डापके याने 9:14.14 वेळ देत रौप्यपदक* […]

1 min read