रत्नागिरी
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न , ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार वितरण
![]()
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार वितरण ईगल फौंडेशनच्या नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया गरुडझेप घेत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत. बचत गटासारख्या माध्यमातून सक्षम होत आहेत. सकारात्मक वृत्ती […]
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर
![]()
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,महिलांना स्वावलंबी बनविण्याचा केलेला प्रयत्न, प्रभागातील गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा,महिला सुरक्षा व जनजागृतीसाठी सभा, मळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन,सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे अभियान, विविध कार्यशाळा, स्वच्छता, पक्ष संघटन […]
8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर
![]()
8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी […]
सत्कोंडीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्य संमेलन; मान्यवरांचा सत्कार व काव्यमैफलीला उत्स्फूर्त दाद
![]()
सत्कोंडीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्य संमेलन; मान्यवरांचा सत्कार व काव्यमैफलीला उत्स्फूर्त दाद रत्नागिरी प्रतिनिधी शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात […]
विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी
![]()
विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी रत्नागिरी प्रतिनिधी सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेले ध्वजारोहन श्री स्वप्नील पालांडे सर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रभातफेरी तसेच तसेच उत्कृष्ट कवायत संचलन पार पडले.त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी कै. यतीन […]
स्वयममधून उमटली लक्ष्मीची पाऊले!* *ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व *उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर
![]()
*स्वयममधून उमटली लक्ष्मीची पाऊले!* *ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व *उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर *चिपळूण:* (वार्ताहर/ प्रतिनिधी) ब्रॅण्डिंग पॅकेजिंग लोगो सोशल मीडिया यासह व्यवसायाकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित झाल्याने केवळ दीड महिन्याच्या कार्यकाळात ७ लाख ८२ हजार ३६३ रुपयांची उलाढाल करीत स्वयंम मधून लक्ष्मीची पाऊले उमटल्याची भावुक प्रतिक्रिया कार्यशाळेत उमटली. निमित्त होतं कन्साई नेरोलॅक […]
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.
![]()
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात. रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने ग्राहक पंचायत समिती महाराष्ट्र च्या वतीने खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेज मध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. ग्राहक पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम आलेल्या तन्वी दिपक सावंत (11 वी सायन्स) […]

