सामाजिक कार्याबद्दल मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
![]()
सामाजिक कार्याबद्दल विक्रांत पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील समस्त लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “गुण गौरव सत्कार सोहळा” कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. पाटील यांनी विविध सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित व तळागाळातील लोकांच्या जीवनात आधार व प्रेरणा निर्माण केली आहे. […]
शिवसेना सभासद नोंदणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्ष बळकटीसाठी निर्धार-शिवसेनाप्रमुख सुरेश पाटील
![]()
शिवसेना सभासद नोंदणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्ष बळकटीसाठी निर्धार-शिवसेनाप्रमुख सुरेश पाटील अमळनेर प्रतिनिधी शिवसेना हा सर्वसामान्य कष्टकरी व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, शेवटच्या घटकाला न्याय देणे हेच खरे शिवसेनेचे ध्येय आहे. त्यामुळे सभासद नोंदणी मोहिमेतून प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन पक्ष बळकट करावा, असे आवाहन तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त […]
हिंदी निबंध स्पर्धेत अमळनेरच्या कन्या शाळेचा यशाचा झेंडा
![]()
हिंदी निबंध स्पर्धेत अमळनेरच्या कन्या शाळेचा यशाचा झेंडा अमळनेर प्रतिनिधी हिंदी राष्ट्रभाषा सभा धुळे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अमळनेरच्या श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी यशाची घोडदौड केली. या परीक्षेत हेतल कैलास बाविस्कर हिने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक, तर कामाक्षी गोरखनाथ चौधरी हिने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला. या दोन्ही विद्यार्थिनींना शाळेच्या […]
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
![]()
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्या समवेत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
विद्यार्थ्यांच्या सहभागाने भारावली भारतीय संविधान जागृती कार्यशाळा , धनदाई महाविद्यालयात भारतीय संविधान जागृती कार्यशाळा संपन्न
![]()
विद्यार्थ्यांच्या सहभागाने भारावली भारतीय संविधान जागृती कार्यशाळा धनदाई महाविद्यालयात भारतीय संविधान जागृती कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “भारतीय संविधान जागृती कार्यशाळा” संपन्न झाली. पावर पॉइंट प्रेझेंटेशन, संविधानावर आधारित गीते, खेळ व मनोरंजनात्मक […]
शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न. (रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी
![]()
शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न. (रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी स्कूल भुसावळ येथे मुलींनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय […]
आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी – संदीप काळे काळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज – विश्वास देवकर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ग्लोबल महातेजचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
![]()
आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी – संदीप काळे काळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज – विश्वास देवकर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ग्लोबल महातेजचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन जळगाव (प्रतिनिधी) “पत्रकार हा समाजाचा कणा आहे. मात्र आज मीडिया क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. डिजिटल, सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रांत नवे ट्रेंड्स, नवी आव्हाने निर्माण होत […]
जीवन संघर्ष उमगण्यासाठी एका अभियंत्याची सत्वपरीक्षा…!* अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन *कामगारांना जे अन्न तेच मुलासाठीही *कंपनीत नोकरीसाठी देखील मुलाखत *अभियंता दिन विशेष स्टोरी*
![]()
*जीवन संघर्ष उमगण्यासाठी एका अभियंत्याची सत्वपरीक्षा…!* अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन *कामगारांना जे अन्न तेच मुलासाठीही *कंपनीत नोकरीसाठी देखील मुलाखत *अभियंता दिन विशेष स्टोरी* (चिमाजीअप्पा रायगडकर – यांजकडून) *पुणे :* त्याला आयुष्य समजायला हवे. लोक नोकरी आणि पैशासाठी कसा सघर्ष करतात ते. अनुभवाशिवाय कोणतेही विद्यापीठ तुम्हाला हे जीवन कौशल्य शिकवू शकत नाही. […]
संघटनेला शिस्त, नेतृत्व व कार्यकर्त्यांची साथ मिळाली तरच यश : मा. कपिलजी पवार अमळनेरला व्हाईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केटर कॅम्प उत्साहात
![]()
संघटनेला शिस्त, नेतृत्व व कार्यकर्त्यांची साथ मिळाली तरच यश : मा. कपिलजी पवार अमळनेरला व्हाईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केटर कॅम्प उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय केडर कॅम्पमध्ये आज आदिवासी विभागाचे उपायुक्त मा. कपिलजी पवार सर यांनी संघटना, शिस्त, नेतृत्व आणि शिलेदारांचे महत्त्व या संदर्भात अतिशय सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी संघटना कशी असली […]
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन
![]()
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन जळगाव, दि. १४ सप्टेंबर २०२५: जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . तयारीसाठी आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते त्यांनी सभेला संबोधित करताना […]

