24 Apr, 2026

प्रताप’मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान कार्यशाळा — विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरतीची सुवर्णसंधी

Loading

‘प्रताप’मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान कार्यशाळा — विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरतीची सुवर्णसंधी अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील करिअर कौन्सिलिंग सेंटर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA), अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC) आणि इग्नाईट अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सरळ सेवा भरती सामान्य ज्ञान कार्यशाळेचे […]

1 min read

नवनिर्वाचित व विद्यमान नगरसेवकांचा शिवसेना कार्यालयात सत्कार

Loading

नवनिर्वाचित व विद्यमान नगरसेवकांचा शिवसेना कार्यालयात सत्कार अमळनेर प्रतिनिधी आज अमळनेर येथे नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच विद्यमान नगरसेवक दादासाहेब पवार, माजी नगरसेवक मुन्नाभाऊ शर्मा आणि विद्यमान नगरसेविका कल्पना शर्मा यांचे पती यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, अमळनेर येथे जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार तालुकाप्रमुख श्री. सुरेशभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात संपन्न झाला. यावेळी […]

1 min read

मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी , बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर

Loading

मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद कन्याशाळा, मारवड येथे पूज्य साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व संस्कारक्षम वातावरणात पार पडला. साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने जणू बाल श्याम व श्यामची यशोदा आई शाळेच्या प्रांगणात अवतरल्याचा […]

1 min read

मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस ,विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात

Loading

  मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात भारत देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला. उत्खननातून उघड झालेली ही संस्कृती मातृसत्ताक, समताधिष्ठित व मूल्यवर्धित होती. शेती, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भारत प्रगत होता. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या विवेकी […]

1 min read

सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन.

Loading

  सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन. जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सेवा कर्मचारी, […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी* ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेचे सुपरवायझर आदरणीय श्री. पालवे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले. या […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद

Loading

अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार  शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या समर्थकांचा आकडा तब्बल २२ वर नेला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत दोन स्वतंत्र गटांची अधिकृत […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “

Loading

फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “ अमळनेर प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात आर्टिफिशिअल इंटेलीशन्स आणि डिजीटल तंत्रज्ञान यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनविन क्रांती घडत आहे, संशोधन आणि नवनिर्मिती हे व्यवसायिक शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत असे मत व्यक्त करतांना पानगव्हाणे म्हणालेत की, माझ्या उच्चशिखरापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाची […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. […]

1 min read

सुरुर-वाई-पोलादपूर मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल*

Loading

*सुरुर-वाई-पोलादपूर मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल* *सातारा जिल्हा प्रतिनिधी अनिल करंदकर* वाई/छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडला गेलेला आणि सातारा-महाड-मुंबईसाठी एक महत्त्वपूर्ण दुवा असलेला, सुरुर-वाई-पोलादपूर या रस्त्याच्या कामाचा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संथ आणि निराशाजनक वेग आता प्रवाशांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षमतेमुळे किंवा ठेकदाराच्या अनास्थेमुळे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?