प्रभाग १६ मध्ये नव्या नेतृत्वाचा जल्लोष महेश देशमुख व सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा जंगी मिरवणुकीत पदभार स्वीकार
![]()
प्रभाग १६ अ व १६ ब मध्ये नव्या नेतृत्वाचा जल्लोष महेश देशमुख व सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा जंगी मिरवणुकीत पदभार स्वीकार अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १६ अ मधील नवनिर्वाचित नगरसेवक श्री. महेश देशमुख तसेच प्रभाग क्रमांक १६ ब मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांनी काल […]
डाएट अधिव्याख्याता,जिल्हा नोडल अधिकारी श्री. शैलेश पाटील यांनी दिल्या शाळांना भेटी.
![]()
डाएट अधिव्याख्याता,जिल्हा नोडल अधिकारी श्री. शैलेश पाटील यांनी दिल्या शाळांना भेटी. अमळनेर प्रतिनिधी- आज रोजी मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर अंमळनेर तालुक्यात मंगरूळ जिल्हा परिषद शाळा आणि साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर या शाळांना डाएट अधिव्याख्याता मूल्यवर्धन जिल्हा नोडल अधिकारी श्री .शैलेश पाटील साहेब व गटशिक्षणाधिकारी अमळनेर श्री प्रमोद पाटील साहेब मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक जयेश माळी सर मूल्यवर्धन […]
शब्दांपेक्षा कृतीतून समाजसेवा; वर्ल्ड पार्लमेंटची ओळख – शिवाजी राजेजाधव
![]()
अनाथांचा नाथ असल्याचे वर्ल्ड पार्लमेंटकडून सिद्ध- मा. श्री. शिवाजी राजेजाधव श्रीरामपूर : – वर्ल्ड पार्लमेंट हि जागतिक संस्था आपल्या लौकीकाप्रमाणे जागतिक पातळीवर सातत्याने सामाजिक, पर्यावरण व कायदे क्षेत्रात कार्यरत आहेच परंतु शब्दशः आपल्या तत्त्व प्रणाली प्रमाणेच काम करते हे सिध्द झाले, असे प्रतिपादन मा. श्री. शिवाजी दत्तात्रय राजेजाधव, शिंदखेडराजा, राजेलखुजीराव जाधवराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री […]
अमळनेरची राजकीय संस्कृती जपा; कुटुंबीयांवर टीका अस्वीकार्य पैशाच्या राजकारणात नैतिकतेचा बळी नको – संदीप घोरपडे
![]()
अमळनेरची राजकीय संस्कृती जपा; कुटुंबीयांवर टीका अस्वीकार्य पैशाच्या राजकारणात नैतिकतेचा बळी नको – संदीप घोरपडे अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहराची ओळख शालिनता, नैतिकता व सांस्कृतिक जिव्हाळा अशी असून, ही परंपरा शहरातील राजकीय शहाणपणामुळे आजवर टिकून आहे. मात्र सध्याच्या पैशाच्या राजकारणात हे शहाणपण गहाण पडत असल्याचे चित्र दिसत असून, विरोधकांच्या कुटुंबीयांवर अश्लील व बेताल टीका […]
किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी
![]()
किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी पळसखेडे प्रतिनिधी : किसान सप्ताहाच्या निमित्ताने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पळसखेडे (मिराचे) येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देणारी ही […]
प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे अविष्कार स्पर्धेत घवघवीत यश*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे अविष्कार स्पर्धेत घवघवीत यश* अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यस्तरीय “आविष्कार “स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील कु.नेतल रमेशकुमार माधवानी,कु.रोशनी राजेंद्र सोनार या विद्यार्थिनींनी त्यांच्या संशोधन विषयाचे द्वितीय फेरीत दिनांक 30 व 31 मार्च रोजी उत्कृष्ट असे पोस्टर व power point सादरीकरण […]
नववर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीचा उबदार स्पर्श , शिवरथ प्रतिष्ठान अमळनेरकडून दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप
![]()
नववर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीचा उबदार स्पर्श शिवरथ प्रतिष्ठान अमळनेरकडून दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप अमळनेर प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या शुभारंभाला सामाजिक बांधिलकी जपत शिवरथ प्रतिष्ठान अमळनेर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. थंडीच्या दिवसात गरजू दिव्यांगांना उब देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अमळनेर येथील ८५/ब ‘शिवनेरी’ राका पार्क, प्रतापमिल कंपाऊंड येथे पार पडला. या […]
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने १५, १७ व २० वर्षांखालील मुले-मुली फ्री स्टाईल व ग्रीक-रोमन प्रकार तसेच वरिष्ठ ग्रीक-रोमन, महाराष्ट्र केसरी माती व गादी गटासाठीची निवड चाचणी स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचा शुभारंभ बजरंगबलीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]
माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
![]()
माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत असलेले शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. माळी […]
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न*
![]()
*आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न* जळगाव, दिनांक 1 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या […]

