क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी , महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
![]()
क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महिला, तरुणी व संपूर्ण महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या […]
“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात
![]()
“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तांबेपुरा येथे जागतिक बालिका दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाची ज्योत समाजात पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देत हा […]
मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
![]()
मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी मुंगसे, ता. अमळनेर | प्रतिनिधी मुंगसे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व जीवनदायी अंगणवाडी येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे मुखवटे परिधान करून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले […]
ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा जळगाव: ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले. या स्पर्धेत अनुश्री चौधरी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. मानवी पाटील हिने द्वितीय, तर स्वरा कुलकर्णी हिने […]
व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती
![]()
व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती भडगाव प्रतिनिधी – व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड, भडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात […]
लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी
![]()
लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामांकित शैक्षणिक संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान प्रक्रिया रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी संस्थेच्या […]
माणुसकी वृध्द सेवालय येथे ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी, सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त महिलांचा सन्मान
![]()
माणुसकी वृध्द सेवालय येथे ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त महिलांचा सन्मान माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा जटवाडा रोड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करन्यात आली. समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि.पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण […]
क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.
![]()
क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले. आज भारतात शिक्षणाची जी क्रांती दिसत आहे त्याचे श्रेय केवळ तात्यासाहेब ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. मनुवादाने पछाडलेल्या ह्या देशात बहुजन शिक्षण घेऊ शकत नव्हता.पेशवेशाही चा अंत नुकताच झाला होता परंतु त्याची धग गेलेली नव्हती अशा वेळी जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक व […]
पूज्य साने गुरुजी वाचनालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
![]()
पूज्य साने गुरुजी वाचनालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील*
![]()
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील* अमळनेर प्रतिनिधी– सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेलं काम अतिशय उच्च दर्जाचे असून आजच्या काळात त्यांच्या शैक्षणिक विचारांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते व सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे क्रांतीज्योती […]

