दिवाळीपूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अडथळा येऊ नये — ‘शालार्थ’ प्रणालीतील नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी , दिवाळीपूर्वी वेतन अदा करा, अन्यथा असंतोष वाढेल — डी.पी. महाले यांची शासनाला सूचना
![]()
दिवाळीपूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अडथळा येऊ नये — ‘शालार्थ’ प्रणालीतील नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी दिवाळीपूर्वी वेतन अदा करा, अन्यथा असंतोष वाढेल — डी.पी. महाले यांची शासनाला सूचना अमळनेर प्रतिनिधी : नाशिक पदवीधर मतदारसंघातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दिवाळीपूर्वी सर्वांना वेळेवर पगार मिळावा यासाठी ‘शालार्थ’ प्रणालीतील […]
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
![]()
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) “द्रौपदी ही केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे — ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, बुद्धिमान, कुशल आणि सहनशील आहे. आजची द्रौपदी ही अन्यायातून न्यायाकडे, दुर्बलतेतून सबलतेकडे जाणारी आहे,” अशा भावपूर्ण शब्दांत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ […]
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर
![]()
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदार यादीसंबंधी महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माजी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, नितीन […]
प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य
![]()
*प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य ———————————————– अमळनेर प्रतिनिधी- खांनदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांनी यंदाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आयोजित *युवारंग युवक महोत्सवात* कलात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन […]
दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ
![]()
दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ अमळनेर प्रतिनिधी– अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील सुप्रसिद्ध रहिवासी, कै. सौ. वंदनाबाई संजय पाटील (वय ४७) यांचे शेतात पायी जात असताना अचानक निधन झाले. त्या नुकत्याच काशीयात्रा करून घरी परतल्या होत्या, अशा दु:खद प्रसंगाने संपूर्ण गावकऱ्यांना स्तब्ध केले […]
अभिनंदन! सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचा पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार
![]()
अभिनंदन! सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचा पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते कुमारी मोहिनी खलाणे यांचा पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. मोहिनी खलाणे हिने सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात M.Sc. मध्ये प्रथम स्थान मिळविले असून, तसेच उत्तर महाराष्ट्र […]
अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित
![]()
अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित अमळनेर प्रतिनिधी – नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार पंचायत समिती, अमळनेर क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग […]
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा
![]()
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा _____________________________________________ जळगाव :- जळगाव शहरातील संविधान प्रेमी जनतेने भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या बुटफेक प्रकरणा विरुद्ध आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव परिसरात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली बुट फेक करण्याऱ्या ॲड. राकेश तिवारी […]
“विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड – झांबरे विद्यालयात संगणक प्रकल्पांचे प्रदर्शन”
![]()
*झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून केले संगणक प्रदर्शन ** महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधणे आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. […]
उमेद फाउंडेशन सारख्या संस्थांना मदत आणि साथ देणं ही आपली सामाजिक जबाबदारी – नामदार चंद्रकांत पाटील*
![]()
*उमेद फाउंडेशन सारख्या संस्थांना मदत आणि साथ देणं ही आपली सामाजिक जबाबदारी – नामदार चंद्रकांत पाटील* पुणे : कोथरुड मतदारसंघातून सुरू झालेल्या, दिव्यांग मुले आणि पालकांसाठी कार्यरत ‘उमेद फाउंडेशन’ च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच, संस्थेचे संस्थापक […]

