28 Apr, 2026

खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे

Loading

‘खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे अमळनेर प्रतिनिधी- खान्देश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार, कवी शरद धनगर तर जिल्हा सचिव पदी जेष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली. खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी या दोघांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ. […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’चे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर व्यंकटेश धुडूमवार,राजेश भालेराव, रमाकांत पाटील अनिल करंदकर, मंगल डोंगरे, रुपेश पाटील यांच्यासह १० जण ठरले पुरस्काराचे मानकरी पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सर्वांचा गौरव

Loading

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर व्यंकटेश धुडूमवार,राजेश भालेराव, रमाकांत पाटील अनिल करंदकर, मंगल डोंगरे, रुपेश पाटील यांच्यासह १० जण ठरले पुरस्काराचे मानकरी पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सर्वांचा गौरव आहिल्यानगर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार -२०२५ जाहीर झाले […]

1 min read

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेली Chalk and Dream व Echoes of Wisdom या पुस्तकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव व लेखक शिक्षकाचे कौतुक..

Loading

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेली Chalk and Dream व Echoes of Wisdom या पुस्तकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव व लेखक शिक्षकाचे कौतुक.. मुंबई (प्रतिनिधी) : “शिक्षकाची प्रेरणा, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारा दीप!” अशी विलक्षण भूमिका वठवणारे ज्ञानप्रकाश विद्यालय, घाटकोपरचे सहाय्यक शिक्षक आणि लेखक श्री रविंद्र आनंद सपकाळे यांच्या Chalk and Dream व Echoes of Wisdom या […]

1 min read

ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न ,अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025 झाल्या सन्मानित

Loading

ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025 झाल्या सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुल येथे भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती

Loading

आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती अमळनेर :-महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. सदर नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण […]

1 min read

मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व… माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन

Loading

मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व… माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन अमळनेर प्रतिनिधी : मुडी (ता. अमळनेर) येथील रहिवासी, माजी पंचायत समिती सभापती कै. चंद्रसेन सुरसेन सूर्यवन्सी (विजू अण्णा) वय ६५ यांचे दि. १०/११/२०२५ सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा […]

1 min read

आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत

Loading

आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत शिरपूर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क (वेदांत माळी,गौरव पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे एप्रिल-मे 2024-2025 या वर्षामधील घेण्यात आलेल्या परिक्षेच्या गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली. आय.एम.आर.डी. […]

1 min read

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा

Loading

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा अमळनेर प्रतिनिधी  अमळनेर नगरपरिषद निवडणूक—फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही, तर शहराच्या भविष्याचा निर्णायक […]

1 min read

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन

Loading

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ने’ राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा अतीतातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंचं’ने शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सभागृहात सर्व पदाधिकारी व पत्रकारांची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहायक निवडणूक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?