धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ , हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती !
![]()
धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती ! धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील) श्री व्यायाम प्रसारक मंडळ, धरणगावच्या वतीने मरीमाता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या कुस्ती आखाड्यातील ‘कुस्ती का महासंग्राम’ स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्यातील चार […]
साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी , ▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
![]()
* साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी ▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील) धरणगाव : साळवा फाटा येथे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी शिवसेना उबाठाचे धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
![]()
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट जळगाव प्रतिनिधी : सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असल्याचा संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत […]
डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन
![]()
डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन जळगाव प्रतिनिधी डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, जळगाव येथे ८ सप्टेंबर रोजी सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात स्टाफ आणि पेशंटना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स […]
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात , मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी
![]()
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृध्दी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी येथील प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय […]
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे, साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी : साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांपासून […]
दडी मारली; बळीराजा संकटात!, अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील
![]()
दडी मारली; बळीराजा संकटात! अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी :-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी […]
संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची यशाला गवसणी ,A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक; ‘डिस्टिंक्शन’चा मान
![]()
संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची यशाला गवसणी A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक; ‘डिस्टिंक्शन’चा मान जळगाव प्रतिनिधी : घर-संसार, मुलाबाळांची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये समर्थपणे सांभाळत शिक्षणाची जिद्द कायम ठेवणाऱ्या सौ. सुवर्णा कौतिक धनगर यांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन, मुंबई अंतर्गत […]
अमळनेरात एक कोटींच्या नमो गार्डनचे भूमिपूजन नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- माजी आमदार शिरीष चौधरी
![]()
अमळनेरात एक कोटींच्या नमो गार्डनचे भूमिपूजन नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- माजी आमदार शिरीष चौधरी अमळनेर प्रतिनिधी: चांगल्या कामांना वेळ लागतो विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या मात्र आम्ही संयम ठेवून पाणी पुरवठा देखील तीन दिवसाआड नियमित सुरू केला आणि पहिलेच काम प्रभाग ८ मध्ये लहान मुलांपासून , तरुण , महिला व वृद्धांसाठी तब्बल एक कोटींचे […]
श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासाची समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त बुधवार, दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान भव्य महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व […]

