18 Jul, 2026

कला समाजमनाला जागवणारी चेतना; कलाकार नवसंजीवनीचे शिल्पकार! , ‘कोयताबंद’ व ‘हुंदका – द व्हायरस’ दीर्घलघुपटांच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डी. बी. जगत्पुरिया यांचे प्रतिपादन

Loading

कला समाजमनाला जागवणारी चेतना; कलाकार नवसंजीवनीचे शिल्पकार! ‘कोयताबंद’ व ‘हुंदका – द व्हायरस’ दीर्घलघुपटांच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डी. बी. जगत्पुरिया यांचे प्रतिपादन कन्नड प्रतिनिधी : समाजातील वेदना, संघर्ष आणि वास्तव यांना कलात्मक अभिव्यक्ती देत मरगळलेल्या समाजजीवनात नवसंजीवनी फुंकण्याचे सामर्थ्य कलाकारांमध्ये असते. कलाकार हा केवळ मनोरंजन करणारा नसून समाजमनाला दिशा देणारा संवेदनशील शिल्पकार असतो, […]

1 min read

उपजीविकेच्या संघर्षात हरवत आहेत लोककलावंत; वासुदेव परंपरा जपण्याचे मोठे आव्हान कधीकाळी गावागावांत भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाची परंपरा जपणारा वासुदेव आज उपजीविकेच्या संघर्षात; लोककलेच्या संरक्षणासाठी शासनाच्या ठोस धोरणाची गरज

Loading

उपजीविकेच्या संघर्षात हरवत आहेत लोककलावंत; वासुदेव परंपरा जपण्याचे मोठे आव्हान, कधीकाळी गावागावांत भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाची परंपरा जपणारा वासुदेव आज उपजीविकेच्या संघर्षात; लोककलेच्या संरक्षणासाठी शासनाच्या ठोस धोरणाची गरज अमळनेर प्रतिनिधी 🙁 दिनकरराव पवार) “वासुदेव आला रे वासुदेव आला… सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला…!” या मधुर स्वरांनी पहाटेची शांतता भंग करत संपूर्ण गावाला जागे करणारा वासुदेव आज […]

1 min read

उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर. अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील.

Loading

उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर. अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील. मुंबई: ठाणे ( मनिलाल शिंपी)उल्लास नवभारत साक्षरता अभियान – वारी साक्षरता रथ देहू ते पंढरपूर मार्गावर मार्गस्थ नेवासा / लासूरने – वारकरी संप्रदायाची परंपरा आणि शिक्षणाचा जागर यांचा अनोखा संगम साधत उल्लास नवभारत साक्षरता […]

1 min read

सुवर्णक्षणात’ जीव वाचविण्यासाठी लायन्स क्लबची मदत; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर, फर्स्ट एड किट भेट , झिरो फॅटॅलिटी संकल्पनेला बळ; पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Loading

सुवर्णक्षणात’ जीव वाचविण्यासाठी लायन्स क्लबची मदत; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर, फर्स्ट एड किट भेट झिरो फॅटॅलिटी संकल्पनेला बळ; पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी: रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ तातडीची मदत मिळावी आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला हातभार लावत लायन्स क्लब, अमळनेरच्या वतीने शहर […]

1 min read

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची साथ; वह्यावाटप व पदग्रहण सोहळा उत्साहात

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; रोटरी इंट्रॅक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा* जळगाव दि. १७/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव तसेच रोटरी इंट्रॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू वीस विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला […]

1 min read

स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण , आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य

Loading

स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य अमळनेर प्रतिनिधी : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोळा दिवसीय ऍडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महिलांना ब्लाऊज, ड्रेस आदी वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कची कला आत्मसात […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न. शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” – व्ही.पी. सुलताने. भुसावळ : म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने अभिवादन कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सुलताने हे होते. यावेळी […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड !

Loading

महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ! धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम तसेच पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण […]

1 min read

राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड*

Loading

*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड* छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : समाजसेवा, सामाजिक जनजागृती व विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मा. श्री. मुरलीधर बेडगे यांची नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत ‘समाजरत्न पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

Loading

म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न भुसावळ  प्रतिनिधी म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षा मोरे व रोहिणी शिरसाठ त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही. पी. सुलताने यांनी डॉ. राहुल बडगुजर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?