04 Jul, 2026

खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे

Loading

  (कृषी वार्तापत्र) खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे हलका पाऊस दिलासादायक; मात्र जोमदार पावसाविना पिकांच्या वाढीची चिंता कायम | दिनकरराव पवार, तालुका प्रतिनिधी खवशीसह पंचक्रोशीतील बहुतांश शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आता सर्वांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. पावसाच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची […]

1 min read

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*

Loading

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद* जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. ०२/०७/२०२७ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शाळेचे माजी विद्यार्थी तथा स्वीडनमध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता श्री. सच्चिदानंद पाटील यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची पंधरा […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान, वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव

Loading

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव           अमळनेर | प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट (सीए) डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. […]

1 min read

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी, नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

Loading

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातील लाखो वारकरी, भाविक आणि श्रद्धाळूंचे आराध्य श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर […]

1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ५८ व्या मासिक मेळाव्यात हॉट टीफीन,बॉटल संच व गौरवपत्र देऊन ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कर्करोग उपचार संशोधनातील जागतिक शास्त्रज्ञ प्रा.डॉ.प्रशांत देशमुख सन्मानित…! , आय कार्ड वितरण….विविध बळी व माजी आमदार स्व.बि.टी.देशमुखांना श्रध्दांजली

Loading

अभ्यासाला ओझे नाही तर जबाबदारी म्हणून स्विकारलं पाहिजे जागतिक संशोधक प्रा.डॉ.प्रशांत देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ५८ व्या मासिक मेळाव्यात हॉट टीफीन,बॉटल संच व गौरवपत्र देऊन ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कर्करोग उपचार संशोधनातील जागतिक शास्त्रज्ञ प्रा.डॉ.प्रशांत देशमुख सन्मानित…! आय कार्ड वितरण….विविध बळी व माजी आमदार स्व.बि.टी.देशमुखांना श्रध्दांजली अकोला प्रतिनिधी पूर्वी सायबर कॅफेमध्ये बसावं लागत होतं.परंतू आज […]

1 min read

संत सखाराम महाराज पायी वारीत ५४ हजार बियाण्यांचे समर्पण – पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश रोटरी क्लब अमळनेर व महिला हाऊसिंग ट्रस्टचा अभिनव उपक्रम

Loading

संत सखाराम महाराज पायी वारीत ५४ हजार बियाण्यांचे समर्पण – पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश रोटरी क्लब अमळनेर व महिला हाऊसिंग ट्रस्टचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी सद्गुरू संत सखाराम महाराज यांच्या पायी वारीच्या पवित्र सोहळ्यात यावर्षी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत तब्बल ५४,००० बियाण्यांच्या रोपण व सीड बॉल निर्मिती अभियानास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाद्वारे अध्यात्म […]

1 min read

खवशीच्या कार्तिकची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी

Loading

खवशीच्या कार्तिकची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात २० वा गुणवत्ता क्रमांक; जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांचे यश, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळाले यशाचे फळ खवशी, ता. अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कार्तिक राकेश मराठे याने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय […]

1 min read

मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी

Loading

मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी मुंबई:ठाणे(मनिलाल शिंपी) मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची ५ वी कार्यशाळा “श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, कासारवाडी सावर्डे डेरवण चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या कार्यशाळेत सादर केले […]

1 min read

वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”*

Loading

*”वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”* अमळनेर : येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले. मात्र या संकटाच्या क्षणी धर्म, जात आणि […]

1 min read

क्रिकेट साहित्यात डॉ. दत्ता विघावे यांच्या विश्वविक्रमांनी देशाची मान उंचावली – खा. भाऊसोहब वाकचौरे

Loading

क्रिकेट साहित्यात डॉ. दत्ता विघावे यांच्या विश्वविक्रमांनी देशाची मान उंचावली – खा. भाऊसोहब वाकचौरे ​ शिर्डी प्रतिनिधी क्रिकेट आणि साहित्य या दोन क्षेत्रांचा मेळ घालत आपल्या लेखणीच्या जोरावर इतिहास घडविणाऱ्या डॉ. दत्ता विघावे यांनी पुन्हा एकदा जागतिक पटलावर महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. क्रिकेट साहित्यातील आपल्या असामान्य कामगिरीबद्दल डॉ. विघावे यांची ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड बुक’मध्ये […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?