कु. योगांक्षी संजीव पाटील हिची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी ,२०४ गुणांसह शहरी भागातून गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक; योगांक्षीचा व आई-वडिलांचा हृदयस्पर्शी सत्कार
![]()
कु. योगांक्षी संजीव पाटील हिची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी २०४ गुणांसह शहरी भागातून गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक; योगांक्षीचा व आई-वडिलांचा हृदयस्पर्शी सत्कार अमळनेर प्रतिनिधी: जिद्द, सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासातील प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मिळविलेले यश हे केवळ एका विद्यार्थ्याचे नसते, तर त्या यशामागे उभ्या असलेल्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचेही असते. याची प्रेरणादायी प्रचिती अमळनेर येथे […]
मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध धोक्यात- डॉ.रेणुका चव्हाण
![]()
मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध धोक्यात- डॉ.रेणुका चव्हाण जळगांव प्रतिनिधी सध्याच्या काळात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन न राहता जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. मात्र सध्याची तरुणाई याच्या आहारी गेल्याचे दिसून येते आणि परिणामी कुटुंबातील सुसंवाद कमी झाल्याचे लक्षात येते. कुटुंब व्यवस्था या मोबाईलच्या लाडामुळे संकटात सापडल्याचे अनेक उदाहरणे आपण नित्यजीवनात वाचत, ऐकत असतो असे प्रतिपादन डॉ.रेणुका […]
खवशी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.. , आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्कासाठी जगण्याचा संदेश…
![]()
खवशी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.. आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्कासाठी जगण्याचा संदेश… अमळनेर तालुका प्रतिनिधी दिनकर पवार) खवशी तालुका अमळनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, रुढी ,परंपरा कला तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी महानायकांच्या अभिवादन […]
पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे , परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार
![]()
पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार परभणी जिल्हा प्रतिनिधी : राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून, या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम […]
झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश! शिरुडच्या व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; वृक्षप्रेमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवेदनशीलतेची रुजवण
![]()
झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश! शिरुडच्या व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; वृक्षप्रेमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवेदनशीलतेची रुजवण अमळनेर प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाची केवळ जनजागृती न करता ती प्रत्यक्ष कृतीतून जोपासण्याचा आदर्श व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घालून दिला. शाळेच्या मैदानातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस केक कापून आणि वृक्षपूजन करून उत्साहात साजरा […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर
![]()
हमारी धरती, हमारा राज!”च्या जयघोषाने ब्राम्हणवेल दणाणले कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर नंदुरबार प्रतिनिधी (हिरामण सोनवणे) “एकच चाले, आदिवासी चाले!”, “जय आदिवासी!”, “जय जोहार!”, “हमारी धरती, हमारा राज!” अशा जोशपूर्ण घोषणांनी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल, ता. साक्री, जि. धुळे येथील शालेय परिसर ९ ऑगस्ट […]
विश्व आदिवासी गौरव दिवस* * *खान्देशातील आदिवासी अस्मिता, हक्क आणि विकासाची दिशा
![]()
विश्व आदिवासी गौरव दिवस* * *खान्देशातील आदिवासी अस्मिता, हक्क आणि विकासाची दिशा जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीच्या रक्षणातून शाश्वत विकासाचा मार्ग ९ ऑगस्ट – विश्व आदिवासी गौरव दिवस* हा जगभरातील आदिवासी समुदायांच्या अस्मिता, संस्कृती, परंपरा, अधिकार आणि स्वाभिमानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने १९९४ मध्ये दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस International Day of […]
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांची ए.टी. झांबरे विद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
![]()
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांची ए.टी. झांबरे विद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल यांनी आज के. सी. ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट देऊन शाळेतील शैक्षणिक वातावरण, […]
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!* , *माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकारातून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना गती; भूजल पातळीत वाढ, सिंचनाला बळ, टँकरवरील अवलंबित्व घटले*
![]()
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!* *माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकारातून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना गती; भूजल पातळीत वाढ, सिंचनाला बळ, टँकरवरील अवलंबित्व घटले* अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सातत्याने होणारी घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि […]
देवगाव देवळीला विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त भारताची शपथ; ब्रह्माकुमारींच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने जनजागृतीचा जागर
![]()
देवगाव देवळीला विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त भारताची शपथ; ब्रह्माकुमारींच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने जनजागृतीचा जागर अमळनेर प्रतिनिधी : “व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार!” या प्रभावी संदेशासह दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाभियान (६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६) अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ओम शांती सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा जोतीराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवगाव-देवळी […]

