03 Aug, 2026

ब्राम्हणवेल विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देशभक्तीचा जागर आणि संस्कारोत्सव !*

Loading

*ब्राम्हणवेल विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देशभक्तीचा जागर आणि संस्कारोत्सव !* नंदुरबार प्रतिनिधी *कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी, संस्कारमय आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.* *कार्यक्रमाची सुरुवात […]

1 min read

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन

Loading

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन अमळनेर ( प्रतिनिधी ) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, त्यांनी कधीही समरस तेला महत्व दिले नसून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा वक्त्या सुनिता मोरे यांनी केले. […]

1 min read

“पूरग्रस्तांच्या मदतीला देसले दांपत्य धावले; नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी”

Loading

शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी; शासनाकडून तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – सुषमाताई देसले अमळनेर प्रतिनिधी अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संकटाच्या काळात शेतकरी व नागरिकांच्या मदतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा शेती संघाच्या संचालिका, माजी सरपंच सुषमाताई देसले आणि सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांनी नुकसानग्रस्त […]

1 min read

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन , पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

Loading

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन अमळनेर प्रतिनिधी : समाज परिवर्तनाचे प्रणेते, थोर साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वराज्याचे प्रणेते, निर्भीड पत्रकार व राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालय […]

1 min read

“क्रांतीच्या लेखणीला आणि स्वातंत्र्याच्या विचारांना सलाम! प्रताप कॉलेजमध्ये अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक स्मरण”

Loading

“क्रांतीच्या लेखणीला आणि स्वातंत्र्याच्या विचारांना सलाम! प्रताप कॉलेजमध्ये अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक स्मरण” अमळनेर प्रतिनिधी- समाज सुधारक,लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अग्रस्थानी असणारे साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली तसेच केसरी व मराठा या साप्ताहिक व नियतकालिकातून ब्रिटिश राजवट विरोधी बुलंद आवाज उठविणारे, चतु:सूत्री च्या माध्यमातून राष्ट्रीय […]

1 min read

समतेचा सूर… स्वराज्याचा हुंकार; देवगाव-देवळीत महामानवांच्या विचारांचा प्रेरणादायी जागर , अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, भाषणे आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Loading

समतेचा सूर… स्वराज्याचा हुंकार; देवगाव-देवळीत महामानवांच्या विचारांचा प्रेरणादायी जागर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, भाषणे आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : समता युवक कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महामानवांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य […]

1 min read

अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव

Loading

अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीसह पिंपळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अशा गंभीर परिस्थितीत अमळनेर नगरपरिषदेने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून युद्धपातळीवर […]

1 min read

अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण , रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य

Loading

अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य अमळनेर प्रतिनिधी:- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था […]

1 min read

कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी.

Loading

कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी. एरंडोल प्रतिनिधी : खान्देशच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाची नोंद झाली आहे. एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा अनुवादक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या समृद्ध कवितांचा सखोल अभ्यास करून डी. डी. एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, […]

1 min read

बोरी नदीच्या रौद्ररूपाने अमळनेर हादरले; सखल वस्त्यांमध्ये पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत

Loading

​अमळनेरमध्ये बोरी नदीला भीषण पूर; सखल भागात शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत ​ अमळनेर प्रतिनिधी तालुक्यात व वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला गुरुवारी भीषण पूर आला आहे. पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून, अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ​’या’ भागांना पुराचा फटका […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?