21 May, 2026

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ?

Loading

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ? अमळनेर प्रतिनिधी देश घडवणारा शिक्षक आज स्वतःच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेला दिसत आहे, ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब ठरत आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक राष्ट्रीय कामात आणि प्रत्येक संकटात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना आजही जुनी पेन्शन योजना मिळत नाही, ही मोठी विसंगती मानली […]

1 min read

शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता ,महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

Loading

“शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास रायगड | प्रतिनिधी “गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,” अशी भावना रायगड जिल्ह्यातील रंजित रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. संघर्ष, आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेतील […]

1 min read

अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप*

Loading

*अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप* लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी यंत्रणा नसून सत्तेला प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारी, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यामधील नैतिक दुवा असते. म्हणूनच विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारितेला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते. कारण सत्ता नेहमी केंद्रीकरणाकडे झुकते आणि पत्रकारिता ही त्या सत्तेवर सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया असते. […]

1 min read

जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड

Loading

“जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड अमळनेर प्रतिनिधी माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर तालुकाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत आपल्या शाळेचा, पालकांचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आता एक सकारात्मक […]

1 min read

मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट*

Loading

*मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट* *मुंबई, दि. २० मे : मुंबई युनिव्हर्सिटीने प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन ऑनलाइन प्रवेश 25 ऑगस्ट 2025 पासून बंद केले , मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या मुंबई,ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3000 विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिले होते, मात्र मुंबई […]

1 min read

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ  योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम

Loading

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम अमळनेर शहरातील साने गुरुजी पतसंस्था, क्रांती नगर येथे योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या वतीने “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” या प्रेरणादायी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 मे ते 29 मे 2026 दरम्यान दररोज […]

1 min read

टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी

Loading

टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिक्षकांसमोर टीईटी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शिक्षकांना या टीईटीला सामोरे जावे लागणार आहे देशातील सुमारे एक कोटी शिक्षकांना या टीईटीतून वगळण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची […]

1 min read

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी काशिनाथ माळी यांची राज्यस्तरीय निवड ,शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी काशिनाथ माळी यांची राज्यस्तरीय निवड शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव धुळे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री. काशिनाथ नारायण माळी यांची ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६’ या राज्यस्तरीय […]

1 min read

खडकी पुणे येथे अंडी उबवणी व कुक्कुटपालन विषयक पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ,अमळनेरचे डॉ. दिपक पाटील यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिकाबद्दल विशेष गौरव

Loading

खडकी पुणे येथे अंडी उबवणी व कुक्कुटपालन विषयक पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न अमळनेरचे डॉ. दिपक पाटील यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिकाबद्दल विशेष गौरव पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी (पुणे) येथे दिनांक ११ मे ते १५ मे दरम्यान “अंडी उबवणी व कुक्कुट संगोपन” या विषयावर पाच दिवसीय राज्यस्तरीय […]

1 min read

अमळनेर येथे श्वान, कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी जागरण कार्यक्रम, मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा सहभाग

Loading

अमळनेर येथे श्वान, कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी जागरण कार्यक्रम, मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबई, रोटरी क्लब ऑफ अमळनेर, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक विद्यमाने श्वान/ कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी रोटरी हॉल अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?